Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
क्रीडा

क्रीडा

IND vs BAN : शमीच्या जागी आता ‘या’ वादळी गोलंदाजाला संधी; बांगलादेशच्या फलंदाजांसमोर मोठं आव्हान

भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या वनडे मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला...

किरॉन पोलार्ड बनणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार, तर राशिदलाही दिलं मोठं गिफ्ट

आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामाची चाहूल सुरू झाली आहे. येत्या २३ डिसेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याचं...

इंग्लंड वि. पाकिस्तानच्या कसोटी सामन्यात महिलेचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. कसोटी सामन्याच्या...

ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार; 991 खेळाडूंवर लागणार बोली

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १६ व्या हंगामाचा लिलाव २३ डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या २०२३ मधील सिझनसाठी केरळामधील कोची...

AUS vs WI Test Match : स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी; ‘या’ खेळाडूंला टाकलं मागे

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरू असून...

ब्राझीलचे माजी महान फुटबॉलपटू पेले रुग्णालयात दाखल

ब्राझीलचा माजी महान फुटबॉलपटू पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पेले हे कर्करोगाशी झुंज देत असून, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात...

आयसीसी रँकिंगमध्ये संजू, श्रेयश आणि शुभमनची भरारी, कोणत्या नंबरवर कोण?

दुबई: न्यूझीलंडविरोधातील एक दिवसीय सामन्यात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय फलंदाज श्रेयश अय्यर, शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांनी आयसीसी रँकिंगमध्ये भरारी घेतली आहे. श्रेयश...

PAK vs ENG : उद्या सामना अन् आज खेळाडू पडले आजारी; इंग्लंडच्या ‘इतक्या’ खेळाडूंना बाधा

इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उद्या(गुरूवार) पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. मात्र या कसोटीपूर्वीच म्हणजेच आदल्या दिवशी पाकिस्तान दौऱ्यावर...

IND vs NZ : पंतची पुन्हा अपयशी खेळी; सोशल मीडियावर ‘वी वॉन्ट संजू’ ट्रेंड व्हायरल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यात पुन्हा ऋषभ पंतला संधी देऊन यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात...

Ind vs NZ : ‘पंतला आता विश्रांतीची गरज…’; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरुरांचा संताप

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज खेळवला जात आहे. मालिकेत बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करत आहे....

‘आम्हाला तुझा अभिमान…’, अर्जेंटिनाच्या महिलेने फडकावला भारताचा झेंडा

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरू असून, या विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाच्या एका महिलेने भारतीय ध्वज स्वत: भोवती गुंडाळला होता. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत...

6,6,6,6,6,6,6.., ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात ठोकले 7 षटकार; रचला इतिहास

भारतीय संघाचा सलामीवर ऋतुराज गायकवाडने विक्रमी खेळी केली आहे. एकाच षटकांत 7 षटकार ठोकले असून, अशी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड लिस्ट-ए क्रिकेटमध्ये जगातील पहिला...

फिफा विश्वचषक २०२२ : मोरोक्कोकडून बेल्जियमचा पराभव; ब्रसेल्समध्ये हिंसाचार, चाहत्यांनी पेटवल्या गाड्या

यंदाचा फिफा विश्वचषक २०२२ कतारमध्ये सुरू असून आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्व फुटबॉलप्रेमींकडून या फिफा विश्वचषकाला चांगला प्रतिसाद मिळतोय. असे...

पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड निश्चित

भारताची दिग्गज धावपटू पीटी उषा यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी इतर कोणीही उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे...

आंतर विभागीय अ‍ॅथलेटिक्समध्ये ठाण्याला सहा पदके

ठाणे । मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापीठ स्टेडियम, मरीन लाइन्स येथे पार पडली. यामध्ये ठाण्यातील खेळाडूंनी...

मेस्सीला भेटण्यासाठी 5 मुलांच्या आईने रस्तामार्गे केरळहुन गाठलं कतार

क्रिकेटपटू असो वा फुटबॉलपटू त्यांना भेटण्यासाठी अनेकदा चाहत्यांनी मैदानात धाव घेतल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याचदा खेळाडूंचे फोटो चाहते अंगावर टॅटू म्हणून काढतात. सध्या कतारमध्ये...

भारत-न्यूझीलंडच्या सामन्यात पावसाची तुफान बॅटिंग, मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा मालवल्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. परंतु या सामन्यात पावसाने तुफान बॅटिंग केल्यामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या मैदानावर...