Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Fashion Photo : कटआउट ड्रेसमध्ये जान्हवीचा हॉट लूक

Photo : कटआउट ड्रेसमध्ये जान्हवीचा हॉट लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने कटआउट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये जान्हवी सुपरहॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने एका पेक्षा एक पोझ दिल्या आहेत. चाहते जान्हवीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini