घरमनोरंजनजान्हवीने Orry सोबत केला पिंगा गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

जान्हवीने Orry सोबत केला पिंगा गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकताच जान्हवीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिचा मित्र ओरहान आवत्रमणि (orry)सोबत एक डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या या डान्सवर अनेकजण कमेंट्स करताना दिसत आहेत.

जान्हवीचा ओरीसोबतचा डान्स व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

नेहमी बॉलिवूड अभिनेत्रींमुळे चर्चेत असणाऱ्या ओरीला जान्हवीसोबत अनेकदा स्पॉट केलं जातं. नुकताच एक डान्स व्हिडीओ ओरीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो जान्हवीसोबत पिंगा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांचा हा डान्स व्हिडीओ पाहून चाहते व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी कपूरने 2018 मध्ये ‘धडक’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. आगामी काळात जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘देवरा’, ‘उलझ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.


हेही वाचा  : रश्मिका, काजोलनंतर आलियाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -