श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. यंदा कृष्णाष्टमी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेकजण श्री कृष्णाची मनोभावे पूजा-आराधना करतात. ज्या तरुण-तरुणींना प्रेम विवाह करायचा आहे अशांसाठी देखील हा दिवस अत्यंत खास आहे. कारण या दिवशी मनोभावे श्री कृष्णाच्या या मंत्राचा जप करु शकता.
कृष्णाष्टमीला प्रेम विवाहासाठी करा ‘हा’उपाय
- कृष्णाष्टमीला राधा-कृष्ण मंदिरात जा आणि आपल्या प्रेम विवाहासाठी श्रीकृष्णाकडे मागणी करा.
- तुमचे प्रेम विवाह करण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी कृष्णाष्टमीला “ओम क्लीं कृष्णाय नमः” या मंत्राचा जप तुम्ही दररोज देखील जप करु शकता.
- प्रत्येक गुरुवारी तुम्ही श्री लक्ष्मी नारायण मंत्राचे देखील पठण करु शकता.
- Advertisement -
- वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्यासाठी पती-पत्नीने राधा-कृष्णाची पूजा करावी.
- पती-पत्नीने आपल्या बेडरुममध्ये देखील राधा-कृष्णाचा सुंदर फोटो लावावा.