Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousShardiya Navratri 2023 : नवरात्रीत करा देवीच्या ‘या’ मंत्राचा जप; होतील सर्व...

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीत करा देवीच्या ‘या’ मंत्राचा जप; होतील सर्व मनोकामना पूर्ण

Subscribe

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला शारदीय नवरात्र साजरी केली जाते. हिंदू धर्मात नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा रविवार, 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरु होणार असून सोमवार, 23 ऑक्टोबर हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असेल. तसेच 24 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाईल.

हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीच्या काही विशेष मंत्रांचा तसेच स्तोत्र आणि ग्रंथाचे देखील पठण केले जाते. ज्यामुळे देवीचा आशिर्वाद आपल्यावर निरंतर राहतो.

- Advertisement -

नवरात्रीत देवीच्या ‘या’ प्रभावशाली मंत्राचा करा जप

Goddess Durga - Facts, Meaning, Iconography, Symbolism - Know More

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।

- Advertisement -

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।

नवार्ण मंत्रॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै’

दुर्गा मंत्र ‘दुं दुर्गायै नमः’

 


हेही वाचा :

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीमध्ये कांदा, लसूण खाणं वर्ज्य; ही आहेत कारणं

- Advertisment -

Manini