Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious गणेश चतुर्थीला 3 शुभ योग; 'या' 3 राशी होणार मालामाल

गणेश चतुर्थीला 3 शुभ योग; ‘या’ 3 राशी होणार मालामाल

Subscribe

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. अशातच, या शुभ दिवशी ब्रह्म योग, शुक्ल युग आणि शुभ योग असे 3 योग निर्माण होतील जे जवळपास 300 वर्षानंतर एकत्र निर्माण होत आहेत. ज्याचा 12 राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळेल.

‘या’ राशींवर होणार शुभ परिणाम

Premium Photo | Zodiac signs inside of horoscope circle astrology in the sky with many stars and moons astrology and horoscopes concept

  • मेष
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. समाजात मान-सन्मान, पद मिळेल. गुंतवणूक फायदेखीर ठरेल.

  • मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे शुभ योग भाग्यकारी ठरतील. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसाय आणि नोकरीमध्ये यश मिळेल.

  • मकर
- Advertisement -

गणेश चतुर्थीचे हे तीन शुभ योग मकर राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक फायदे करुन देणारा ठरेल. या काळात कुटुंबासोबत प्रवास घडतील. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल.

 


हेही वाचा :

18 सप्टेंबरपासून शनी आणि बुध समोरासमोर ‘या’ 4 राशींचे चमकणार भाग्य

- Advertisment -

Manini