Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthBad cholesterol... खराब कॉलेस्ट्रॉलचा सेक्स लाईफवरही होतो परिणाम

Bad cholesterol… खराब कॉलेस्ट्रॉलचा सेक्स लाईफवरही होतो परिणाम

Subscribe

बिघडलेल्या लाफस्टाइलमुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचा स्तर वाढला जातो. आपल्याला वेळोवेळी सांगितले जाते की, कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास तर हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढतो. काही शोध आणि तज्ञ असे सांगतात की, यामुळे प्रजनन क्षमतेवर ही परिणाम होतो. केवळ सेक्शुअल डिजायरच नव्हे तर बेबी प्लान करत असलेल्या पार्टनरची फर्टिलिटी सुद्धा प्रभावित होऊ शकते.

जर्नल ऑफ मेटाबोलिक सिंड्रोमनुसार, शुगर आणि कोलेस्ट्रॉरल एकमेकांशी जोडलेले आहेत. साखर आणि अन्य कार्बोहायड्रेट खाल्ल्याने ट्राइग्लिरसाइड्स वाढतात. तसेच एचडीएल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल कमी होते. ते एलडीएल मॉलिक्युलमध्ये सुद्धा परिवर्तन करु शकतात. एलडीएलचा स्तर सामान्य वाटू शकतो. पण निष्क्रिय एलडीएल धमन्यांना वेगाने बंद होणे आणि थ्रोम्बोसिसच्या जोखिम वाढवू शकते.

- Advertisement -

तर कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यास ब्लड शुगर लेवल ही वाढू शकते. तेव्हा ते डायबिटिक डिस्लिपिडेमियाच्या रुपात समोर येते. कोलेस्ट्रॉल लेवल आणि ग्लुकोज मिळून मेटोबोलिज्मला प्रभावित करतात. याचा प्रभाव शरिराचा पाचन संस्थेसह मानसिक आरोग्य, हार्ट हेल्थ, रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवर सु्द्धा पडते.

- Advertisement -

पुरुषांसह महिलांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल धोकादायक ठरु शकते. तर हे पुरुषांमध्ये डिसफंक्शनसाठी जबाबदार असते. तर महिलांमध्ये सेक्शुअल परफॉर्मेन्सला प्रभावित करतात. यामुळे लिबिडो कमी होऊ शकतो. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनचा अभ्यास असे सांगतो की, डिस्लिपिडेमियामुळे पीडित महिलांमध्ये कमोत्तेजन कमी होणे, लुब्रिकेशन, दुखणे आणि सेक्शुअल सॅटिसफॅक्शनची समस्या अधिक होते.


हेही वाचा- Period sex चे फायदे आणि नुकसान

- Advertisment -

Manini