Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthकॅल्शिअमची कमतरता पूर्ण करतील 'हे' सुपरफूड्स

कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करतील ‘हे’ सुपरफूड्स

Subscribe

शरीरात कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे स्नायू खेचल्यासारखे होणे, स्नायू दुखणे आणि थकवा अशा काही समस्या उद्भवतात. कॅल्शिअम, प्रोटीन आणि मिनिरल्स पासून तयार झालेली हाडं मजबूत बनवण्यासाठी दूधाव्यतिरिक्त या पोषक तत्त्वांचे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शिअमची कमतरता पूर्ण केली जाऊ शकते.

सीड्सचे सेवन

- Advertisement -

Top 8 healthy seeds you should eat everyday | The Times of India
पौष्टिकतेने परिपूर्ण असलेल्या सीड्स मध्ये कॅल्शिअम असते. युएसडीएच्या मते, तीळ, चिया सीड्स आणि पॉपी सीड्समध्ये कॅल्शिअम अत्याधिक प्रमाणात असते. 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये 600 मिलीग्रॅम कॅल्शिअम असते.

दह्याचे सेवन

- Advertisement -

SEE: How to make dahi at home - Rediff.com
एक वाटी दह्यातून 23 टक्के कॅल्शिअम मिळते. तर फॅट योगर्टच्या माध्यमातून 34 टक्के कॅल्शिअम मिळते. प्रोबायोटिक्स युक्त पोषक तत्त्वे इम्यून सिस्टिमला मजबूत करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हेल्दी असते.

अंजीर

lila dry fruits ANJEER MEDIUM | AFGHANI ANJIR | DRIED FIGS 500GM Figs Price  in India - Buy lila dry fruits ANJEER MEDIUM | AFGHANI ANJIR | DRIED FIGS  500GM Figs online at Flipkart.com
अँन्टी ऑक्सिडेंट आणि कॅल्शिअमचा स्रोत असलेल्या अंजीरचे सेवन केल्याने तुम्ही मधुमेह, लीवर डिसआफर्डर आणि एनीमिआपासून दूर राहतो एक वाटी अंजीरमधून तुम्हाला 300 मिलीग्रॅमपेक्षा अधिक कॅल्शिअम मिळते.

सफेद चण्यांचे सेवन

Chana Salad (Chickpeas salad ) - Your Veg Recipe
दोन कप चण्यांमधून तुम्हाला 315 मिलीग्रॅम कॅल्शिअम मिळते. ते खाल्ल्याने शरीरातील फायरबर आणि प्रोटीनची कमतरता भरून काढली जाते.

बदाम

Kacha Badam Is Good but Why You Should Have Soaked Almonds in Summers
यामध्ये असलेले कॅल्शिअम कार्बोनेट शरिराला काही प्रकारच्या समस्येपासून दूर ठेवतात. अर्धा कप बदाम तुम्हाला 320 मिलिग्रॅम कॅल्शिअमची पुर्तता करते. तुम्ही बदामाची पावडर ही खाऊ शकता.


हेही वाचा- चिंच खाल्ल्याने मासिक पाळीतील ‘हे’ त्रास होतील दूर

- Advertisment -

Manini