Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealthरात्रीचे ठेवलेले पाणी पिणे किती सुरक्षित?

रात्रीचे ठेवलेले पाणी पिणे किती सुरक्षित?

Subscribe

पाणी केवळ त्वचेसंबंधित समस्याच नव्हे तर आरोग्यासंबंधित समस्या ही दूर ठेवते. हे शरिराला हाइड्रेट ठेवण्यास मदत करते आणि यामुळे शरिरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. काही लोक रात्रीच्या वेळेस बॉटल किंवा भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि ते पाणी सकाळी पितात. मात्र तुम्हाला माहितेय का असे करणे किती सुरक्षित आहे? (Drinking water tips)

चव बदलली जाते
रात्रभर भरून ठेवलेल्या पाण्याबद्दल सर्वात विचित्र बाब अशी की, त्याची चव बदलली जाते. याची चव ही नळाचे पाणी किंवा फिल्टर पाण्यापेक्षा वेगळे असते.

- Advertisement -

पाण्याची चव कार्बन डायऑक्साइडच्या कारणास्तव बदलते. पाण्याला 12 तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ खुले ठेवल्यास बदलले जाते.

- Advertisement -

आरोग्यावर परिणाम
खुले पाणी प्यायल्याने बॉटल किंवा ग्लासच्या रिमवर असलेले बॅक्टेरिया त्यात मिक्स होतात आणि आपल्या शरिराला नुकसान पोहचवू शकते.

पाणी पिण्याची योग्य पद्धत
नेहमीच असे बोलले जाते की, नेहमीच नळ किंवा फिल्टरच्या माध्यमातून ताजे पाणी प्यावे.

पाणी झाकून ठेवा
जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाणी पिण्याची सवय असेल तर बॉटल किंवा भांड नेहमीच झाकून ठेवा.

हे काम करा
दररोज सकाळी रात्रभर ठेवलेल्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी पिणे टाळले पाहिजे. अशातच बॉटल दररोज स्वच्छ धुवा आणि रोज सकाळी ती बदला.

झाकणबंद नसलेले पाणी पिऊ नका
रिसर्चनुसार, झाकणबंद नसलेले पाणी पिण्यापासून दूर रहावे. कारण यामध्ये माती आणि घाण जमा होते.

- Advertisment -

Manini