Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health हातापायाला सतत घाम येतो, मग हे वाचा

हातापायाला सतत घाम येतो, मग हे वाचा

Subscribe

हातापायाला घाम येतो तेव्हा अधिक दुर्गंधी येऊ लागते. अशातच टेंन्शन घेण्याची गरज नाही. ही समस्या केवळ तुम्हालाच नव्हे तर अन्य लोकांना सुद्धा होते. यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, अधिक तापमान, इंटेस अॅक्टिव्हिटिज किंवा तणावाची प्राथमिक कारणे. हातापायाला सतत घाम येत असेल तर पुढील काही उपाय तुम्ही करू शकता.

कॉर्नस्टार्च

- Advertisement -

13 Uses for Cornstarch That Will Save You Money - The Gracious Wife
कॉर्नस्टार्च हे नैसर्गिक रुपात मदत करते. बॅक्टेरिया संपवण्यासाठी कॉर्नस्टार्च हे फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते. कॉर्नस्टार्ज वापरण्यासाठी लिंबूच्या रसात टीस्पून बेकिंग सोडा टाका. याची एक पेस्ट तयार करा. ती पेस्ट अशा ठिकाणी लावा जेथे सर्वाधिक घाम येतो.

लिंबूचा रस

- Advertisement -


लिंबूचा रस सुद्धा नैसर्गिक रुपात आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामध्ये बेकिंग सोडा टाका आणि पेस्ट तयार करा. पेस्ट त्या ठिकाणी लावा जेथे अधिक घाम येतो आणि ती पेस्ट दहा मिनिटांनी धुवा.

विच हेजल

जानिए क्या है विच? सेहत के लिए कैसे लाभकारी है ये औषधि
विच हेजलमध्ये एस्ट्रिंजेंट आणि ऐंटीपर्सपिरमेंट गुण अत्याधिक घाम नियंत्रित करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले टॅनिक अॅसिड अतिरिक्त घाम कमी होत छिद्र बंद होतात. याच्या अत्याधिक उपयोगाने अधिक ड्रायनेसची समस्या येऊ शकते.

टोमॅटो

संग्रहित छायाचित्र

टोमॅटोचा वापर तुम्ही हातापायांना येणारा घाम दूर करू शकता. हा एक नैसर्गिक रुपात एस्ट्रिंजेंट असल्याने टोमॅटो रोमछिद्र बंद करण्यास मदत करतात. जर तुम्हाला अधिक घाम येत असेल तर एक कप टोमॅटोचा सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे शरिरातील तापमान कमी करण्यास मदत होते.


हेही वाचा- थंड पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ आजार

- Advertisment -

Manini