Saturday, May 4, 2024
घरमानिनीFashionहेव्ही ब्रेस्टसाठी 'या' आहेत परफेक्ट ब्रा

हेव्ही ब्रेस्टसाठी ‘या’ आहेत परफेक्ट ब्रा

Subscribe

ब्रेस्टला शेपमध्ये ठेवण्यासाठी ब्रा घातली जाते. ब्रा ची योग्य फिटिंग असणे फार गरजेचे असते. अन्यथा संपूर्ण दिवसभर अनकंम्फर्टेबल वाटत राहते. ब्रा ही विविध साइज आणि शेपमध्ये येते. बहुतांशवेळेस हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या महिलांना ब्रा खरेदी करताना समस्या येते. कारण त्यांच्यासाठी सी, डी आणि त्यापेक्षा मोठे कप साइज उपलब्ध असतात. अशातच परफेरक्ट ब्रा नक्की कोणती हे कळत नाही. (bra for heavy bust)

हेव्ही बस्ट असणाऱ्या महिलांना ब्रा मध्ये कवरेज मिळण्यासह सपोर्ट मिळणे हे फार महत्त्वाचे असते. अशातच तुम्हाला टेंन्शन घेण्यासाठी गरज नाही. आज आपण हेव्ही ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी कशी परफेक्ट ब्रा खरेदी करावी याच बद्दलच्या काही टीप्स जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

सुपर सपोर्ट ब्रा


जर तुमची ब्रेस्ट हैवी आहे तर तुम्ही सुपर सपोर्ट ब्रा घातली पाहिजे. ही ब्रा चार पद्धतीने ब्रेस्टला सपोर्ट देण्याचे काम करते. यामुळे नॉन-स्ट्रेच कप, ब्रॉड बॅक, सूदिंग विंग्स आणि वाइड स्ट्रॅप्सची ब्रा खरेदी करू शकता. अशा प्रकारची ब्रा खरेदी केल्यानंतर तुम्हाला कंम्फर्टेबल वाटेल.

- Advertisement -

ब्रालेट ब्रा


ब्रेस्टला सपोर्ट करण्यासाठी ब्रा घालू शकता. जर हेव्ही बस्ट असेल तर तुम्ही फुल कवरेज देणारी ब्रा घाला. ब्रालेट ब्रा दिसण्यास छान दिसतात. त्या तुम्ही फ्लॉन्ट ही करू शकता. ही ब्रा ब्रेस्टला फुल कवरेज देते. त्यामुळे तुम्हाला फुल सपोर्ट मिळते. या ब्रा मध्ये जे हुक असतात जे वाइड ब्रा स्ट्रॅपला क्रिस क्रॉस स्टाइलमध्ये बदलू शकता.

लेस ब्रा


लेस ब्रा हैवी बस्टसाठी एकदम परफेक्ट असते. ही ब्रा दिसण्यासाठी खुप सुंदर असते. या ब्रा मध्ये अंडरवायर असते. जी ब्रेस्टला सपोर्ट करण्याचे काम करतात. यामध्ये कप आणि साइड विंग्सवर लेस असते. त्यामुळे ब्रा अधिक स्टाइलिश दिसते. तुम्ही आपल्या लॉन्जरी कलेक्शनमध्ये याचा समावेश करू शकता.

स्पोर्ट्स ब्रा


बहुतांश महिला हैवी बस्टच्या कारणास्तव स्पोर्ट्स खेळणे कमी करतात. अशातच तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घातली पाहिजे. स्पोर्ट्समध्ये ब्रा मध्ये काही ऑप्शन्स असतात. यामध्ये सर्वाधिक कंम्फर्टेबल पॅडेड स्पोर्ट्स ब्रा असते. डान्स करणे असो किंवा पावर योगा तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालू शकता. या ब्रा मुळे फुल कवरेज मिळते.


हेही वाचा- पॅडेड ब्रा धुण्याची ही आहे योग्य पद्धत

- Advertisment -

Manini