Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthप्रेग्नेंसीत किती असावे हिमग्लोबीन?

प्रेग्नेंसीत किती असावे हिमग्लोबीन?

Subscribe

प्रेग्नेंसीदरम्यान महिलांच्या शरिरात काही प्रकारचे बदल झाल्याचे दिसतात. बहुतांश महिलांच्या शरिरात या काळात रक्ताची कमतरता कमी होऊ लागते. प्रेग्नेंसीमध्ये हिमग्लोबीनचा स्तर सामान्य असणे फार गरजेचे असते. खरंतर हिमग्लोबीनच ऑक्सिजनला शरीराच्या सर्व अवयवांमध्ये पोहचवण्यास मदत करते.

- Advertisement -

जेव्हा हिमग्लोबीन कमी होते तेव्हा ऑक्सिजन तुमच्या शरीरातील विविध अवयव आणि मुलांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे त्याचा विकास होत नाही. अशातच प्रेग्नेंसीमध्ये शरीरात नक्की किती हिमग्लोबीन असावे याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, प्रेग्नेंसीच्या पहिल्या आणि तिसऱ्या महिन्यात हिमग्लोबीनचे प्रमाण 11 पेक्षा अधिक नसावे. तर प्रेग्नेंसीच्या तिमाहित हिमग्लोबीनचे प्रमाण 10 पेक्षा अधिक नसावे. खरंतर प्रेग्नेंसीदरम्यान शरीरात हिमग्लोबीनचा स्तर कमी झाल्यास काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

- Advertisement -

बाळाच्या विकासावर परिणाम
हेल्थ एक्सपर्ट्सच्यानुसार गर्भवती महिलेच्या शरिरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास मुलाच्या विकासावर वाईट परिणाम होतो. यामुळे मुलाचे वजन आणि विकास ही कमी होऊ शकतो.

प्रीमॅच्योर डिलिव्हरी
गर्भवती महिलेच्या शरिरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास प्रीमॅच्योर डिलिव्हरीचा धोका फार वाढला जातो.त्याचसोबत महिला वेळेआधीच लेबर पेन सुरु होऊ शकते.

मृत्यू होण्याची शक्यता
गर्भवती महिलेच्या शरिरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास डिलिव्हरी वेळी मुलाचा मृत्यू होण्याची शकता निर्माण होऊ शकते. अथवा पुढे जाऊन मुलाला एनीमिया होऊ शकतो.


हेही वाचा- प्रेग्नेंसीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

- Advertisment -

Manini