Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय

Subscribe

स्मोकिंग, अल्कोहोल, जंकफूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे लिव्हरवर ताण पडतो. यामुळे अनेकांना लिव्हरच्या संदर्भातील आजार उद्भवतात. अशावेळी आपण डॉक्टरांची मदत घेतो. मात्र, यासोबतच काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही तुमचा लिव्हर निरोगी ठेवू शकता.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी उपाय

  • हळद

Turmeric Benefits (Haldi kay Faiday): Boost Your Health with the Best Spice  - Healthwire

- Advertisement -

जेवणात नियमित हळदीचा वापर करावा. रात्रीच्या वेळी झोपताना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दूध प्यावे. त्यामुळे तुमचे लिव्हर चांगले राहते तसेच तुम्हाला कफ, खोकला या रोगांपासून मुक्तता मिळेल.

  • आवळा

Benefits of Eating Indian Gooseberry - Improve HealthKart

- Advertisement -

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते तसेच पोटासाठी आवळा फायदेशीर आहे. कारण आवळ्यामध्ये लिव्हरचे रक्षण करण्याचे गुण असतात.

  • जेष्ठ मध

Dagduteli Chandwadkar Jeshthamadh Powder, 1kg, Non prescription

जे लोक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगामुळे त्रस्त आहेत. त्यांच्या लिव्हरमध्ये ट्रान्सएमानेज एन्झाइम्सचे प्रमाण वाढते. जेष्ठमधातील तत्त्व या एन्झाइमचे प्रमाण लिव्हरमधून कमी करण्यात सक्षम आहेत. त्यामुळे जेष्ठमध लिव्हरसाठी लाभकारी ठरते.

  • गुळवेल

YOTOVA Guruch Guduchi Neem Giloy Gulvel Giloya Bel Stick, Tinospora  Cordifolia Stems Seed Price in India - Buy YOTOVA Guruch Guduchi Neem Giloy  Gulvel Giloya Bel Stick, Tinospora Cordifolia Stems Seed onlineजुने लोक तुळशीच्या रोपांसोबत गुळवेलीचेही रोप लावायचे. कारण गुळवेल ही तुळशीप्रमाणे आपले शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून जुने लोक गुळवेलीची पाने दररोज चावून खायचे.

  • जवस

Javas/Flax Seeds – Samruddhi Organic

जवसाच्या बियांमध्ये साइटोर्कोन्स-टीट्यूएंट्स आढळून येते. त्यामुळे हार्मोन्सला एकत्रित होण्यापासून रोखले जाते. यामुळे लिव्हरवर कमी दाब पडतो. तसेच बीट, कोबी, गाजर, ब्रोकोली, कांदा, लसूण, आदी भाज्या लिव्हरसाठी फायदेशीर असतात.


हेही वाचा :

मेनोपॉजमध्ये वाढू शकते केस गळण्याची समस्या

- Advertisment -

Manini