Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeRecipe : टेस्टी मँगो-केसर लस्सी

Recipe : टेस्टी मँगो-केसर लस्सी

Subscribe

सध्या आंब्याचा सिजन सुरु आहे. या दिवसात आपण अनेकदा आंब्याचा आमरस, मिल्क शेक आवडीने बवनतो. पण आज आम्ही तुम्हाला मँगो-केसर लस्सी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

 • 200 मिली दही
 • 1 कप आंब्याचा रस
 • 3-4 कप दूध
 • 12-15 केसर काड्या ( दुधात भिजवून )
 • 6 चमचे साखर
 • 2 चिमुट वेलची पूड
 • बदाम, पिस्त्याची भरड सजावटीसाठी

कृती :

Kesar Mango Lassi Recipe - Saffron Mango Lassi Recipe

- Advertisement -
 • सर्वात आधी आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्या.
 • त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध,साखर, केसर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.
 • त्यानंतर तयार मँगो-केसर लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी.
 • गार झाल्यानंतर त्यावर बदाम, पिस्ता देखील टाकून सजवा आणि सर्व्ह करा.

 


हेही वाचा : 

Recipe Mango Cake – आंबा रवा केक

- Advertisment -

Manini