Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : Tasty पनीर टिक्का

Recipe : Tasty पनीर टिक्का

Subscribe

आपण अनेकदा आवर्जून पनीर बुर्जी, पनीर मसाला बनवतो. पण आज आम्ही तुम्हाला पनीर टिक्का कसा बनवायतचा हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 250 ग्राम पनीर
  • 1 शिमला मिरची
  • 1 कांदा
  • 1/2 वाटी दही
  • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1 चमचा गरम मसाला
  • 1/4 चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

Air Fryer Paneer Tikka

- Advertisement -
  • पनीर टिक्का तयार करण्यासाठी सर्वप्रथम मसाला तयार करा.
  • एका भांड्यामध्ये दही, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून एकजीव करा.
    आता पनीर चे लहान तुकडे करा.
  • शिमला मिरची आणि कांद्याला बारीक चिरून घ्या.
  • आता या सर्व मिश्रणाला दह्यामध्ये मिक्स करा आणि अर्धा तासासाठी वेगळं ठेऊन द्या.
  • त्यानंतर आता एक पॅन मध्यम आचेवर ठेवा.
  • आता पनीरच्या तुकड्यांना टूथपिकच्या मदतीने पॅनमध्ये ठेवून भाजून घ्या. तसेच थोड्या-थोड्या वेळाने पनीर तुकडे पलटी करा.
  • जेव्हा पनीरचे तुकडे लालसर भाजतील तेव्हा ते प्लेटमध्ये काढून घ्या.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini