Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthवारंवार शिंका येत असतील तर 'या' घरगुती उपायांनी करा कंट्रोल

वारंवार शिंका येत असतील तर ‘या’ घरगुती उपायांनी करा कंट्रोल

Subscribe

वारंवार शिंका येण्याची समस्या बदल्या ऋतुनूसार कोणालाही होऊ शकते. सर्वसामान्यपणे आपल्याला जेव्हा शिंका येते तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र जेव्हा वारंवार शिंका येत असतील आणि त्या थांबत नसतील तर समस्या होऊ सकते. याचा तुमच्या डेली अॅक्टिव्हिटीजवर परिणाम होतो. त्याचसोबत आजूबाजूच्या लोकांनाही तुमच्या सततच्या शिंकण्यामुळे त्रास होऊ शकतो. या समस्येपासून दूर रहायचे असेल तर पुढील काही घरगुती उपायांनी कंट्रोल करू शकता.

-पाण्याचे सेवन

- Advertisement -


शिंका येण्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे वारंवार येणाऱ्या शिंका कमी होऊ शकतात. बहुतांश हेल्थ एक्सपर्ट्स सुदअधा दिवसभरात 7-8 ग्लास पाणी पिणे योग्य मानतात.

-‘या’ गोष्टींचा करा वापर

- Advertisement -

Cal I mix neem, tulsi, and curry leaves for face mask? - Quora
घरगुती उपायांनी शिंका कमी करण्यासाठी तुम्ही मध, तुळशीची पाने, आलं आणि कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. याचा वापर करून सतत येणाऱ्या शिंकांपासून दूर राहू शकता.

-हाइजिनची काळजी

What's causing my morning sneezing fits? – Naturally Yours
शिंका आल्यानंतर आपण हाताने नाक पुसतो. त्यामुळे इंन्फेक्शन वाढले जाऊ शकते. आजूबाजूच्या लोकांना सुद्धा यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. यापासून दूर रहायचे असेल तर हाइजिनची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.


हेही वाचा- शरीरात मॅग्नेशिअमचा स्तर कमी झाल्यास दिसतात ‘हे’ संकेत

- Advertisment -

Manini