Friday, April 26, 2024
घरमानिनीBeauty'या' तीन गोष्टीने मिळवा Korean Glass Skin

‘या’ तीन गोष्टीने मिळवा Korean Glass Skin

Subscribe

जगभरात सध्या कोरियन ग्लास स्किन मेकअप (Korean Glass Skin Makeup) खूपच व्हायरल होत आहे. या मेकअप लोक खूप पसंद करत आहेत. मेकअप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. मेकअप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही कोरियन स्कीन (Korean Glass Skin) केयर रुटीनला फॉल करणे गरजेचे आहे.

तुम्हाला जर कोरियन ग्लास स्किन सारखी तत्वचा हवी असेल, तर तुम्हाला त्याच पद्धतीने त्वचेची काळजी घ्यावी लागेल जेणेकरुन तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर केलेला मेकअप सुंदर आणि ठळकपणे दिसून येईल. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की, कोरिय ग्लास स्किन मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागेल आणि कोणते स्किन केअर प्रोडक्ट आहेत. जी तुम्हाला कोरियन ग्लास स्किनसाठी उपयुक्त ठरतील.

- Advertisement -


सी.टी.एम

कोणताही मेकअप करण्यापूर्वी देखील तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे हे देखील तितकेच म्हत्त्वाचे आहे. मग, सी. टी. एम रुटीन किंवा नार्मल मेकअप असो टोनर आणि मॉइस्चराइजर या दोन्ही गोष्टी स्किप करू नका. दररोज दिवसातून 3-4 वेळा या तीन स्टेप्सला तुम्ही फॉलो केले पाहिजे. क्लीजर हे तुमच्या त्वचेवर साचलेली घाण साफ करण्यास मदत करेल. टोनर चेहऱ्यावरील छिद्र स्वच्छ करण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. शेवटी, मॉइश्चरायझर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि योग्यरित्या पोषण करण्यास मदत करेल.

- Advertisement -

हाइड्रेशनसाठी ‘हे’ करा

तुम्हाला ग्लास स्किन सारखी चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्हाला तुमची स्किनला हायड्रेशन ठेवण्याला खूप महत्त्व द्यावे लागेल. जर तुमची त्वचा हायड्रेशन राहिली तर तुमचा चेहरा मेकअप केल्यानंतर सुद्धा नैचुरली ग्लो करेल. तुम्हाला स्किनला हायड्रेटेड ठेवण्यासाठी फेस ऑयल, फेस सीरम आणि शीर मास्क यासारख्या गोष्टी वापरल्या पाहिजे. कारण, तुमच्या चेहऱ्याला हायड्रेशन मिळणे देखील महत्त्वाचे आहे. मग, तुमची त्वचा ही तेलकट, नार्मल, कोरडी आणि कॉम्बिनेशन अशी असली, तरी तुम्ही शीट मास्क, फेस ऑयल आणि फेस सीरमचा वापर करू शकता.

त्वचेला प्रोटेक्ट करणे गरजेचे

अनेकदा तत्वचेवर टॅन झाल्यामुळे चेहऱ्याचा रंग डार्क होतो. यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक कमी होते. तुम्हाला तुमच्या त्वचे भोवती संरक्षक कवच बनवणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन वापर करणे गरजेचे आहे. तुम्हाला बाजारात सनस्क्रीनचे अनेक प्रकारचे पर्याय मिळतील. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यानुसार सनस्क्रीन निवडण्यासाठी तज्ञाचा सल्ला घ्यावा. जर तुमचा चेहरा ऑयली असेल तर जेल बेस्ट प्रोडक्ट वापरा. तसेच चेहरा तेलकट, नार्मल, ड्राई आणि कॉम्बिनेशन स्किन टाइपनुसार, क्रीम बेस्ट सनस्क्रीनला निवडू शकता.


हेही वाचा – Beauty : उन्हाळयात वापरा ‘हे’ 3 फेस मास्क, स्किनवर येईल चमकदार ग्लो

- Advertisment -

Manini