Wednesday, May 8, 2024

Diary

Womens Day 2024 : एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट

15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा ऐतिहासिक फोटो पहिल्या महिला पत्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. घटनास्थळी एका महिलेच्या हातात असलेला कॅमेरा लोकांसाठी आश्चर्याचा विषय होता. त्या काळात...

Womens Day 2024 : दुर्बा बॅनर्जी, भारतातील पहिली व्यावसायिक महिला पायलट

भारतातील पहिली व्यावसायिक पायलट: आज महिला प्रत्येक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होत आहेत. देशातील प्रतिष्ठित प्लांट्सपासून ते कंपनीच्या प्रमुख...

Womens Day 2024 : भँवरी देवीने देशातला बलात्कार कायदाच बदलून टाकला

भारतासारख्या पुरुषसत्ताक देशात महिलांसाठी असलेल्या कायद्यात बदल घडवून आणणं हे सोप नाही. पण असंख्य अडचणींचा सामना करत भँवरी...

‘ती’ राजकुमारी, जिच्यामुळे देशाला सर्वात मोठे हॉस्पिटल मिळाले

लोकांना भारतातही चांगली वागणूक मिळावी, हे राजकुमारी अमृत कौरचे स्वप्न होते. राजकुमारी अमृत कौर 1957 पर्यंत देशाच्या आरोग्य...

नयना जयस्वालने रचला इतिहास ; २२ व्या वर्षी मिळवली डॉक्टरेट पदवी

नयना जयस्वाल या तरुणीने वयाच्या २२ व्या वर्षी देशातील सर्वांत तरुण डॉक्टरेट पदवी प्राप्त करून नवा विक्रम तयार...

मुलांना नकाराबरोबर विचारही पचवायला शिकवा!

–कविता लाखे-जोशी हे कमी की काय म्हणून आता तर देशात महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असलेल्या मुंबईतील लोकलमध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडू लागल्या आहेत. एकंदर...

‘या’ देशातील महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची मिळाली परवानगी

स्पेनमध्ये सरकारने कॅटालोनिया प्रदेशात महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस होऊन आंघोळ करण्यास परवानगी दिली आहे. यासाठी महिला अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. 'कॅटलन समानता कायदा 2020'...

Diary: जेव्हा मनीषा कोइरालाने सांगितले घटस्फोटाचे कारण…

नेपाळच्या राजघराण्याशी संबंध ठेवणारी मनीषा कोइरालाने आपल्या मेहनतीवर बॉलिवूड इंडस्ट्रीत दमदार एन्ट्री केली होती. सौंदर्य आणि आपल्या अदांनी प्रेक्षकांवर भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीवर सर्वजण...

Diary: कोण आहे निशी सिंग, नीता अंबानी पासून अनेक सेलिब्रिंटिंची आहे लाडकी

एखाद्या इवेंटवेळी सिलेब्स म्हणा किंवा प्रसिद्ध व्यक्ती ऐवढ्या सुंदर कश्या दिसतात असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्यांच्या या सौंदर्याचे काय गुपित आहे याबद्दल ही बहुतांशजण...

विवाहित धर्मेंद्र बरोबर हेमा मालिनीच्या नात्याला होता घरच्यांचा विरोध

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीचे आयकोनिक कपल्स मानले जातात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेम कहानीचे अनेक किस्से...

‘या’ सुंदर स्त्रीवर होते मुघल बादशाहचे अतोनात प्रेम, पण शेवट फारच दुःखद

मुगल साम्राट जहांदार शाह हा तवायफ लाल कुंबवर हिच्या प्रेमात वेडा झाला होता. जहांदार शाहने लाल कुंवरला पत्नी बनविली आणि तिच्यावर मुगल तिजोरीचा सर्व...

Periods मध्ये चढली एव्हरेस्ट, कोण आहे याशी जैन

याशी जैन हिने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला आहे. याशी जैन हीने वयाच्या 24 व्या वर्षी हे माउंट एव्हरेस्ट आणि जगात...

Zeenat Aman यांनी आडनावामागील सांगितली स्टोरी

जीनत अमान यांनी एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, त्यांच्या आई-वडिलांची ओळख कशी झाली, कशा प्रकारे त्यांनी लग्न केले...

लग्नाविनाच जुळ्या मुलांचा पिता झालेल्या single बाबाची कहाणी

लग्न म्हणजे कुटुंब वाढवणं, जबाबदाऱ्या पार पाडणे ऐवढ्या पुरतेच मर्यादित नसते. अशा काही गोष्टी सुद्धा असतात ज्यामुळे व्यक्ती हा लग्नानंतर पूर्णपणे बदलला जातो. आपल्या...

गर्भवती महिलांसाठीची आनंदाची बातमी

लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. देशातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये मातृ वंदना योजनांची...

Manini