Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealth'हे' व्हिटामिन्स उडवतात तुमची रात्रीची झोप

‘हे’ व्हिटामिन्स उडवतात तुमची रात्रीची झोप

Subscribe
प्रत्येकाला शांत झोप हवी ही हवी असते , पण उशिरापर्यंत मोबाईल पाहणे,टीव्ही बघणे किंवा अवेळी खाणे यामुळे झोपेचे गणित चुकते. आणि त्याचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो. तर अनेकदा व्हिटॅमिन्सच्य कमतरतेमुळे तुमची रात्रीची झोप उडू शकते. रात्री झोप न लागल्याने दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही. त्यामुळे आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. 
10 ways to get a better night's sleep

विटामिन डी-

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे झोपेच्या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो. 

विटामिन बी 6-

मेलाटोनिन आणि सेरेटोनिन नावाच्या हार्मोन्सची कमतरता आपल्याला गाढ झोपू देत नाही. हा हार्मोन वाढवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन बी 6 ची गरज असते . 

Why Can't I Sleep?: Causes, How to Get to Sleep

या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेवर मात कशी कराल ?

व्हिटॅमिन डी-

  • सकाळी 8 च्या आधी काही वेळ सूर्यप्रकाश घ्या.
  • पनीर, दूध, लोणी, मशरूम यांसारख्या पदार्थांचे सेवन करा.
  • सॅल्मन फिश, अंड्यातील पिवळ ब्लॅक खा . 
  • संत्र्याचा रसाचे सेवन करा . 

व्हिटॅमिन बी 6-

  • यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे दूध प्या.
  • शेंगदाणे, बदाम, सोयाबीन आणि ओट्स खा किंवा आपल्या आहारात चिकनचा समावेश करा. केळी खाल्ल्यानेही चांगली झोप लागण्यास मदत मिळते.

हेही वाचा ;https://www.mymahanagar.com/manini/health/avoid-these-mistakes-while-cooking-rice-to-reduce-bloating/676932/

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -

Manini