Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenMayonnaise Salad Recipe : मिक्स व्हेजिटेबल मेयो सॅलड

Mayonnaise Salad Recipe : मिक्स व्हेजिटेबल मेयो सॅलड

Subscribe

मिक्स्ड व्हेजिटेबल मेयो सॅलड हे सॅलड बनवायला सोपे आहे. या मध्ये साध्या रोजच्या भाज्या वापराव्यात. तसेच हे मिक्स्ड व्हेजिटेबल मेयो सॅलड चवीला छान लागते. हे सलाड तुम्ही घरातील पार्ट्या किंवा गेट-टूगेदरसाठी बनवू शकता. मिक्स्ड व्हेजिटेबल मेयो सॅलड हे हेल्थी फूड आरोग्यासाठी चांगले आहे. मिक्स्ड व्हेजिटेबल मेयो सॅलडसाठीची साहित्य आणि कृती जाणून घ्या…

Beef Salad with Mayo

- Advertisement -

कृती-

  • बटाटे (सोलले आणि चौकोनी) – 4 मिडीयम
  • गाजर (सोलले आणि चौकोनी) – 1 लहान
  • फ्रेंच बीन्स (बारीक चिरलेली) – 6 ते 8
  • 1 अक्ख्या गोल्डन कॉर्न – उकडलेला
  • मिरी पावडर – एक चिमूटभर
  • साखर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार

Broccoli and Cheese Salad | MrFood.com

- Advertisement -

साहित्य-

  • सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या. यानंतर यात मीठ घाला आणि नंतर गाळून बाजूला ठेवा.
  • उरलेल्या भाज्यांसाठी भांड्यात पुरेसे पाणी उकळवा. उरलेले मीठ आणि साखर आणि गाजर आणि कॉर्न घाला.
  • या सर्व भाज्या 8 ते 10 मिनिटे उकळवा. यानंतर फ्रेंच बीन्स उकडून घ्या.
  • आता या सर्व भाज्या गाळून घ्या आणि मग एका भांड्यात बर्फाच्या थंड पाण्यात ठेवा.
  • 5 मिनिटांनंतर, भाज्या चांगल्या प्रकारे गाळून घ्या आणि शेवटी बटाटे घाला.
  • हे सर्व मिश्रण हाताने मिसळा.
  • सगळ्यात शेवटी मिरपूड किंवा कोणतेही चाट मसाले हबर्स घाला.
  • आता हे तयार मिक्स्ड व्हेजिटेबल मेयो सॅलड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • थोडा वेळा नंतर मिक्स्ड व्हेजिटेबल मेयो सॅलड थंडगार सर्व्ह करा.

हेही वाचा : Mango Jam Recipe : घरच्या घरी बनवा आंब्याचा जाम

- Advertisment -

Manini