Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthमासिक पाळीत केस धुतल्याने होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

मासिक पाळीत केस धुतल्याने होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

Subscribe

जसे हवामानात बदल होतात, त्याप्रमाणे तुमचे केस गळायला लागतात किंवा वाठायला लागतात. तुमचे केस एका ठराविक उंचपर्यंत वाढतात. त्यानंतर केसांची वाढ होत नाही. केसांचे आरोग्य राखण्यासाठी आपण नवनवीन उत्पादने आणि तंत्रे वापरतो, तरीही आजकाल केस गळती थांबविता येत नाही.

पण, तुम्हाला माहीत आहे की, लहानपणी आजींनी मासिक पाळीदरम्यान केस का धूण नये. असे मानले जाते की, यामुळे केस गळणे तर कमी होतेच, पण शरीरातील रक्तप्रवाह देखील सुधारतो. यामुळे मेंदूतील ऑक्सिजनचा प्रवाह देखील वाढतो, ज्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते.

- Advertisement -

फिजिशियन डॉ. श्रीतेश मिश्रा सांगतात की, डोके पुढे झुकवून केस धुण्याच्या पद्धततीला इंवर्जन मेथड असे बोलले जातात. यासाठी केस धुताना डोके पुढे टेकवून केस धुतात. लोक हे व्यायाम म्हणूनही करतात. यामुळे केसांची मुळे सक्रिय राहतात, त्यामुळे केसांचे आरोग्य आणि वाढ दोन्ही उत्तम राहते.

- Advertisement -

 

मासिक पाळीमध्ये केस धुतल्याने गर्भाशयात रक्ताच्या गाठी होऊ शकतात.

मासिक पाळी योग्य नसल्यास या रक्ताच्या गुठळ्यांचे रूप घेतात. अशा स्थितीत इन्फेक्शन, पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. अनेक वेळा या गुठळ्या औषधाने काढता येत नाहीत, अशा परिस्थितीत ऑपरेशन करावे लागते. मासिक पाळ दरम्यान किमान तीन दिवसांनी डोके धुण्याचा प्रयत्न करा. तिसर्‍या दिवशी डोके धुतले तरी कोमट पाणी वापरावे, यामुळे शरीराचे तापमान टिकून राहते आणि वेदनाही कमी होतात.

डोके मागे झुकवून केस धुतल्याने स्ट्रोकचा धोका

गेल्या वर्षी हैदराबादमधील एका महिलेला सलूनमध्ये केस धुतल्यानंतर तिचे डोके मागे लटकल्याने तिला स्ट्रोक झटका आला. जेव्हा ती महिला केस धुण्यासाठी डोके मागे ठेवून बसली. तेव्हा तिला चक्कर येऊ लागली. काही वेळातच त्याला उलट्या होऊ लागल्या. यानंतर कळले की, महिलेला ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम झाला होता.

खरे तर, बराच वेळ डोके झुकवल्यामुळे महिलेच्या डोक्याच्या सेरेबेलम भागात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या. सेरेबेलम हा मेंदूचा एक भाग आहे. ज्याला पाठीचा कणा जोडलेला असतो. डॉक्टरांच्या मते, जेव्हा मालीश करताना मान आणि डोके जोरात दाबतो तेव्हा असे होते. कधी कधी डोके मागे लटकवूनही मान वळते. यामुळे मऊ ऊतींना इजा होते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका असतो.

स्ट्रेस, मायग्रेस आणि गर्दन दुखणे दूर करते

केस पुढे घेऊन धुणे, या पोजिशनवर बसून ब्लड सर्कुलेशन योग्य राहते. असे दूसऱ्या दिवशी केवळ 4 मिनटपर्यंत केल्याने फायदेशीर होते. जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्यापासून बरे होण्यासाठी या पद्धतीला आत्मसात करा.

रात्री धुतल्यानंतर केस का कमकुवत होतात

रात्री केस धुतल्यानंतर ते कोरडे होण्यापूर्वी बेडवर झोपू नये. वास्तविक, ओल्या केसांनी बेडवर पडून राहिल्याने केस तुटण्याचा धोका वाढतो. रात्री केस धुतल्याने केस आणि मुळे दोन्ही कमकुवत होतात. झोपताना केसांवर दाब पडतो. याशिवाय रात्री केस धुतल्याने लक्ष्मी येत नाही अशी भारतीय समजूत आहे.

कोंडा, सर्दी आणि ऍलर्जीचा धोका

केस ओले असताना केसांची मुळे वरच्या दिशेने वर येतात, हे केस तुटण्याचे मुख्य कारण आहे. असेही मानले जाते की, ओल्या केसांनी झोपताना जर आपण डोके फिरवले तेव्हा केसांमध्ये गुंता होतो. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ब्रश करणे खूप कठीण होऊन बसते आणि केसांना कोम केल्याने केसांच्या क्यूटिकलवर ताण पडतोच, शिवाय पूर्वीपेक्षा जास्त केस गळतात. अनेक तास ओल्या केसांसोबत राहिल्याने टाळूवर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. संसर्गामुळे कोंड्याची समस्या वाढू शकते. रात्री केस धुतल्याने सर्दी किंवा ऍलर्जी वाढू शकते. यामुळे डोकेदुखी आणि जडपणा देखील होऊ शकतो.


हेही वाचा – महिलांच्या ‘या’ आजारपणामुळे गळतात केस

 

- Advertisment -

Manini