Monday, April 29, 2024
घरमानिनी'या' आहेत बाळासाठी Best feeding bottle with spoon

‘या’ आहेत बाळासाठी Best feeding bottle with spoon

Subscribe

लहान मुलांची काळजी घेणे हे प्रत्येक पालकाचे पहिले कर्तव्य असते. जेव्हा मुलं स्तनपानाव्यतिरिक्त अन्य खाण्यापिण्याच्या गोष्टींचे सेवन करतो तेव्हा त्याला दुधाच्या बॉटल ऐवजी चमचा असलेल्या दुधाची बॉटल द्यावी. अशातच या बॉटलची गुणवत्ता सुद्धा तितकीच उत्तम असावी. जेणेकरुन बॉटलच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याला कोणतेही नुकसान होऊ नये. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी चमचा असलेली बेस्ट बॉटल शोधत असाल तर आम्ही तुम्हाला याच बद्दल अधिक माहिती देणार आहोत. चमचा असलेल्या बॉटल्स तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करुन शकता.

LuvLap च्या ब्रँन्डची चमचा असलेली बॉटल तुम्ही तुमच्या बाळासाठी खरेदी करु शकता. अॅमेझॉनवर त्यासाठी उत्तम रेटिंग सुद्धा दिली गेली आहे. ही बॉटल अँन्टी कोलिक वॉल्व आणि सिलिकॉन चमचासोबत येते. याच्या मदतीने तुम्ही मुलाला डाळ अथवा कोणतेही पातळ पदार्थ भरवू शकता.

- Advertisement -

R for Rabbit ची बॉटल ही तुमच्या बाळासाठी बेस्ट पर्याय आहे. याला युजर्सने ५ पैकी ४ अशी रेटिंग दिली आहे. ही बॉटल बीपीए आणि फ्थालेट केमिकल फ्री आहे. त्यामुळे ही बॉटल तुमच्या बाळासाठी वापरु शकता. बॉटलची डिझाइन आणि लूक ही छान आहे. या बॉटलचे वजन केवळ ०.११ किलोग्रॅम आहे. ही ऑर्थोडॉन्टिक निपल चमचासोबत येते.

Fisher Price च्या ब्रँन्डची बॉटल ही माशाच्या आकाराची येते. याच्या स्टाइलिश डिझाइनसह ती पकडण्यास अगदी सोप्पी आहे. ही बॉटल तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. ती वजनाने सुद्धा हलकी आहे. ६ महिन्याच्या मुलांसाठी ही बॉटल बेस्ट ऑप्शन आहे.

- Advertisement -

Mee Mee ब्रँन्डची क्वालिटी उत्तम आहे. ती बाळासाठी वापरण्यास कोणतीही समस्या नाही. याचा लूक ही छान आहे. ही बॉटल २५० मिलीलीटरसह येते. याचे वजन ०.१८ किलोग्रॅम आहे. याच कारणास्तव ती आपल्या सोबत आपण घेऊन जाऊ शकतो. यामध्ये रिमूवेबल स्पून सुद्धा मिळतो.

Luv Lap ची चमचा असलेली बॉटलची खुप खरेदी केली जाते. ही सर्वाधिक पसंद करण्यात आलेल्या बॉटलपैकी एक आहे. ही फूड फिडिंग बॉटल सॉफ्ट सिलिकॉन चमचासोबत येते. यामुळे बाळाला खाताना कोणतीही समस्या येत नाही.


हेही वाचा- श्री कृष्णाच्या नावावरून निवडा तुमच्या बाळासाठी ‘हे’ खास नाव

- Advertisment -

Manini