Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthसारखं तोंड येतं? करा 'हे' घरगुती उपाय

सारखं तोंड येतं? करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

अनेकवेळा चुकीच्या आहारामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता तोंड येणे यासारख्या समस्या सतावतात. यामुळे काहीवेळा जिभेवर फोड येतात, जिभेवर अल्सर होतो. यावर उपाय म्हणून अनेकवेळा लोक विविध औषधांचा वापर केला जातो. पण सतत तोंड येण्यावर काही घरगुती उपायदेखील प्रभावी आहेत.

तोंड आल्यावर करा ‘हे’ उपाय

 

- Advertisement -
  • मध

7 Unique Health Benefits of Honey

माऊथ अल्सर बरा करण्यासाठी मधाचा दुहेरी फायदा होतो. मधातील अॅंटी मायक्रोबिअल घटकांमुळे माऊथ अल्सर बरा होतोच. मात्र, त्याशिवाय ओठांवर राहिलेले फोडांचे व्रण नाहीसे करण्याचं कामही मध करतो.

- Advertisement -
  • नारळाचे तेल

Benefits Of Coconut Oil For Men's Skin – VITAMAN USA

पौष्टिक घटकांनी युक्त असलेल्या नारळाच्या तेलात अँटी इफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे जिभेच्या त्वचेवरील फोड किंवा अल्सर यावर हे तेल वापरावावे. हे तेल दिवसातून तीन ते चार वेळा जीभेवरील अल्सरला लावावे. लगेच आराम मिळतो.

  • कोरफड

Aloe vera Gel - Benefits and uses I Santaverde

त्वचा आणि केसांसाठी कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीच्या वापरामुळे तोंडातील लालसरपणा जातो.  कोरफड थोडावेळ जीभेवर ठेवल्यानंतर जिभेला आराम मिळतो.

  • तुळस

Some Key Benefits and Types of Tulsi Plants in India

औषधीगुणांनी संपन्न असलेल्ल्या तुळशीचे अनेक आरोग्यवर्धक उपयोग आहेत. त्वचेपासून शरीरात घेण्यापर्यंत तुळशीचा उपयोग होतो. तोंड आल्यास जीभेवर तुळशीची पेस्ट लावावी. लगेच आराम मिळतो.

  • आवळा

Amla For Hair | Bodywise

आवळा व्हिटॅमीन-सी तसेच अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. तोंड आल्यावर असताना आवळा खाल्ल्यास आराम मिळतो.

  • हिरवी वेलची

Elaichi Plant | Elettaria cardamomum | Velchi Plant – Lalit Enterprise

तोंड आलेल्या व्यक्तीने हिरवी वेलची खाल्ल्यास आराम मिळतो. तोंडातील उष्णता कमी होते. तसेच हिरवी वेलची बारीक कुटून त्यात मध टाकून त्याच चाटण करावे. काहीवेळानंतर पाण्याची गुळणी करावी. तोंड लगेच बरे होते.


हेही वाचा :

पाणी कमी प्यायल्यास होऊ शकतात ‘हे’ आजार

- Advertisment -

Manini