काळा हा एक अतिशय एव्हरग्रीन रंग आहे. अनेकांना या रंगाचे कपडे घालणे खूप आवडते. काळा रंगातील वेगवेगळ्या प्रकारची कपडे अनेकजण स्टाईल करत असतात. काळ्या रंगाची साडी सौंदर्य वाढवण्यास मदत करते. त्यामुळे काळ्या रंगांची साडी नेसल्यावर सौंदर्य अनेक पटींनी वाढते. काळ्या साड्या वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केल्या जाऊ शकतात, आणि याचा पुरावा म्हणजे बॉलिवूड अभिनेत्रींचे काळ्या साडीतील काही खास लूक्स, ज्यामुध्ये त्या खूप सुंदर दिसत आहेत.
प्रियांका चोप्रा
बॉलीवूडची देसी गर्ल लॉस एंजेलिसमधील सेलिब्रेट साउथ एशियन एक्सलन्स प्री-ऑस्कर इव्हेंटमध्ये सुंदर काळी साडी परिधान केली होती. सीक्विन केलेल्या साडीत चमकदार, न्युड-फिनिश मेकअपमध्ये ती सुंदर दिसत होती.
दीपिका पदुकोण
दीपिकाला ब्लॅक साडी आणि साडीला गोल्डन बॉर्डर खूपच आकर्षक लूक दिसत होता. दीपिकाने साडीला फुल-स्लीव्ह ब्लॅक ब्लाउजसह स्टाइल केला. दीपिकाने ग्रेससह लूक कॅरी केला त्यात ती खूप सुंदर दिसत होती.
जान्हवी कपूर
जान्हवी कपूरचा ब्लॅक साडीतील सिंपल लूक खूपच सुंदर होता. ब्लॅक साडीवर तिने फुल स्लिव्स ब्लाउज परिधान केला होता. सिंपल सुंदर असा मेकअप करुन आकर्षक लूक तयार केला होता.
करिश्मा कपूर
करिश्माने स्लीव्हलेस सिक्विन ब्लाउजसह या साडीच्या मिनिमम लूकमध्ये कूल दिसत आहे. ब्लाउजची डीप-बॅक डिझाइन लूकमध्ये खूप ग्लॅमर जोडत आहे. करिश्माने ज्या पद्धतीने ही साडी काळ्या आणि सोनेरी डँगलर्स, स्मोकी डोळे आणि स्लीक ब्रेडेड बनसह स्टाईल केली आहे
आलिया भट्ट
नुकत्याच झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात आलिया भट्टने काळ्या रंगाच्या साडीची सुंदरता दाखवली. अभिनेत्रीने आधुनिक ट्विस्टसह क्लासिक ब्लॅक साडीची निवड केली.