Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthVagina च्या येथे साबण वापरणे ठरु शकते धोकादायक

Vagina च्या येथे साबण वापरणे ठरु शकते धोकादायक

Subscribe

वजाइना म्हणजेच योनी हा महिलांच्या शरिरातील सर्वाधइक नाजूक आणि महत्वाचा अवयव असतो. त्यामुळे महिलांनी आपल्या शरिरासह वजाइनाची सुद्धा काळजी घेण्यासह ते स्वच्छ केले पाहिजे. पण काही महिला वजाइनाच्या स्वच्छतेसाठी साबणाचा वापर करतात. पण असे करणे धोकादायक ठरु शकते.

-संक्रण होऊ शकते
साबणात असलेले केमिकल तुमच्या वजाइनाच्या पीएच स्तराला धोका पोहचवू शकतात. यामुळे हानिकारक बॅक्टेरिया वाढू शकतो आणि संक्रमण होऊ शकते.

- Advertisement -

-खाज आणि ड्रायनेस
साबणाचा वापक केल्याने वजाइनामध्ये खाज आणि ड्राइनेस सारखी समस्या उद्भवू शकते. यामुळे बॅक्टेरियल वेजिनोसिसचा धोका वाढतो.

- Advertisement -

-जळजळ आणि सूज येणे
वजाइनावर साबण लावल्याने ड्राइनेसची समस्या उद्भवते. त्यामुळे वजाइनाच्या येथे जळजळ आणि सूज येण्यास कारणीभूत ठरते.

-पाण्याने स्वच्छता करणे
वॉशरुमला गेल्यानंतर वजाइना स्वच्छ करण्यास विसरु नका.येथील त्वचा ही चेहऱ्यापेक्षा अधिक मऊ आणि नाजूक असते. त्यामुळे याच्या स्वच्छतेसाठी तुम्ही पाण्याचा वापर करु शकता.

-अत्तर किंवा डिओचा वापर
काही महिला आपल्या दोन पायांच्या मध्ये अत्तर अथवा डिओचा वापर करण्याची सवय असते. पण हिच सवय तु्मच्यासाठी नुकसानदायक ठरु शकते.

-सुती कापड असलेली अंडरवेअर
वजाइनची काळजी घेण्यासाठी सिंथेटिक कापडाऐवजी सुती कापडापासून तयार करण्यात आलेल्या अंडरवेअरचा वापर करा.


हेही वाचा- Periods मध्ये दिवसातून किती वेळा pad बदलावे

- Advertisment -

Manini