Thursday, May 9, 2024
घरमानिनीReligiousभाऊबीजेला आपल्या भाऊ-बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स

भाऊबीजेला आपल्या भाऊ-बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. या वर्षी भाऊबीज बुधवार,15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. ज्यादिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते आणि आरती ओवाळते. तसेच त्याचा दिर्घायुष्याची प्रार्थना करते. दिवाळीनंतर भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

भाऊबीजच्या दिवशी आपल्या बहिणीला किंवा भावाला काय खास भेटवस्तू द्यावी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर खाली दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की वाचा.

- Advertisement -
  • सोन्याचे किंवा चांदीचे दागिने

भाऊबीजला तुमच्या भावाला किंवा बहिणीला सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणे भेट म्हणून द्या. या भेटवस्तूने ते नक्कीच तुमच्यावर खूश होतील.

  • घड्याळ

तुमच्या भावाला किंवा बहिणीला घड्याळ घालण्याची आवड असेल तर त्यांना छान घड्याळ गिफ्ट करा.

- Advertisement -
  • कपडे

तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुम्ही कपडे देखील घेऊ शकता.

  • पुस्तकं

तुमच्या भावाला किंवा बहिणीला वाचणाची आवड असेल तर त्यांना छान पुस्तक भेट म्हणून द्या.

Diwali-bhai Dooj: क्या गिफ्ट दें, इसे लेकर हैं कंफ्यूज? ये हैं सबसे बेहतर विकल्प

  • परफ्यूम

तुमच्या भावाला किंवा बहिणीला परफ्यूम्सची आवड असेल तर त्यांना परफ्यूम गिफ्ट करा.

  • पर्स

तुम्ही तुमच्या भावाला/ बहिणीला पर्स देखील गिफ्ट करु शकता.

  • शूज

तुम्ही तुमच्या भावाला/ बहिणीला त्यांच्या आवडीचे शूज देखील गिफ्ट करु शकता.

  • सौंदर्य प्रसाधनं

तुम्ही तुमच्या बहिणीला लिपस्टिक, मेअकप बॉक्स, नेलपेंट्स यांसारख्या वस्तू देखील भेट म्हणून देऊ शकता.

 


हेही वाचा : 15 नोव्हेंबरला साजरी करा भाऊबीज; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

- Advertisment -

Manini