Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : सुख-समृद्धीसाठी वर्षाच्या सुरुवातीला करा 'हे' काम

Vastu Tips : सुख-समृद्धीसाठी वर्षाच्या सुरुवातीला करा ‘हे’ काम

Subscribe

येत्या काही दिवसात नवीन वर्ष सुरु होणार आहे. 2024 चे वर्ष तुम्हाला सुख-समृद्धीचे जावे यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास तुमच्या नव्या वर्षाची सुरुवात उत्तम होईल. शिवाय येणारे अडथळे देखील कमी होण्यास मदत होईल.

वर्षाच्या सुरुवातीला करा ‘ही’ गोष्ट

7,500+ Ganesh Puja Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

- Advertisement -
  • हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले जाते. यामुळे श्री गणेशांचा आर्शिवाद प्राप्त होतो. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला देखील श्री गणेशांचे दर्शन करावे आणि संपूर्ण वर्ष सुख-समृद्धीचे जावे यासाठी प्रार्थना करावी.

Where to place Sankha at Home? घर में शंख कहां रखें ? Religion World

  • हिंदू धर्मामध्ये शंख खूप पवित्र मानला जातो. शंखाला अनेक हिंदू देवी-देवांनी आपल्या हातामध्ये धारण केले आहे. असं म्हणतात की, ज्या ठिकाणी शंख असतो. तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. तसेच घरामध्ये शंख वाजवण्याचे अनेक फायदे देखील सांगण्यात आले आहेत.

Four Types of Tulsi Plants in India

- Advertisement -
  • तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. तसेच तुळशीला आयुर्वेदात गुणकारी मानले जाते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला घरी नवीन तुळशीचे रोपटे नक्की घेऊन या आणि त्याची पूजा करा. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहिल.

हेही वाचा :

Vastu Tips : नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवेशदारावर लावा ‘ही’ गोष्ट

- Advertisment -

Manini