Tuesday, February 6, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : कर्ज वाढलंय? करा 'हे' उपाय

Vastu Tips : कर्ज वाढलंय? करा ‘हे’ उपाय

Subscribe

कर्जामुळे अनेकजण त्रासलेले असतात. आयुष्यातील पैश्यांची कमतरता आणि कर्जाचा संबंध आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे निर्माण होते. वास्तू शास्त्रामध्ये या समस्येला दूर करण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

कर्ज कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisement -
  • शुक्रवारी पिंपळाच्या झाडाखाली मिठाई आणि पाणी ठेवा. तसेच झाडाच्या तीन वेळा प्रदक्षिणा घाला आणि नोकरीमध्ये यश मिळण्याची प्रार्थना करा.
  • कर्जाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शुक्रवारी कडूलिंबाचे लाकूड घरी घेऊन या आणि त्याला गंगाजलाने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर कडूलिंबाच्या लाकडाला काचेच्या भांड्यामध्ये मीठाच्या पाण्यामध्ये ठेवा. यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

संपत्ती मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

  • संपत्ती मिळवण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला सुगंधी गुलाबाचे फूल अर्पण करा आणि तूपाचा दीवा देवीसमोर लावून प्रार्थना करा.
  • व्यवसायात लाभ मिळवण्यासाठी गुलाबाच्या फुलांवर बसलेल्या लक्ष्मीचे चित्र व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. देवी लक्ष्मीला गुलाबाचे अत्तर अर्पण करा.
  • अडलेले पैसे परत मिळवण्यासाठी शुक्रवारी गरीबांना मिठाई आणि कपडे वाटा. पाण्यामध्ये थोडं दूध एकत्र करुन चंद्राला अर्घ्य द्या आणि अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी प्रार्थना करा.
  • प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे पठण करा.

हेही वाचा :

Vastu Tips : तुरटीच्या ‘या’ उपायाने कर्ज होईल कमी

- Advertisment -

Manini