Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
दिवाळी 2022

दिवाळी 2022

मुख्यमंत्र्यांच्या संघ मुख्यालय भेटीवरून राऊत आणि शेलारांमध्ये टि्वटरवॉर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरमधील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावरून आता शिवसेना आणि...

दिंडोरी : हजारो दिव्यांनी उजळला बाणगंगेचा काठ

दिंडोरी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जानोरी येथील पुरातन रामेश्वर महादेव मंदिर व बाणगंगा घाटावर...

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले श्री व्यंकटेश बालाजी मंदिर

नाशिक : त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त सोमेश्वरजवळील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात लाखो पणत्या प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त...

युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनची आदिवासी पाड्यावर दिवाळी

नाशिक : आदिवासी बांधवांनाही दिवाळी साजरी करता यावी याकरिता युनायटेड व्ही स्टँड फाउंडेशनतर्फे आदिवासी बांधवांना नवीन कपडे, आकाशकंदिल,...

मनमाडमध्ये रेड्यांच्या झुंजीचा थरार

मनमाड : राज्यात दिवाळी साजरी करताना अनेक परंपरा पाळल्या जातात मनमाड शहरात गवळी समाजात पाडव्याला रेड्यांची वाजतगाजत मिरवणूक...

भाऊबीजेला एसटीचालक भाऊ ऑनड्यूटी; बहिणीने थेट एसटी आडवत केले औक्षण

नाशिक : भाऊबीज हा भावाबहिणीच्या पवित्र नात्यांचा सण, देशभरात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु, काही भाऊबहीण असेही असतात ज्यांना आपल्या कर्तव्यापुढे उत्सवाच्या...

दिवाळीतील ‘हास्याची आतषबाजी’

नाशिक : एकेकाळी दिवाळी अंकाशिवाय सणाची मजा येतच नव्हती. पण काळ बदलला तसे वाचनाचे माध्यम बदलले. पुस्तकांची जागा गुगलने आणि विनोदी दिवाळी अंकांची जागा...

अजितदादांचे 8 बहिणींनी केलं औक्षण, सुप्रियाताईंना दिली ओवाळणी

भाऊबीजनिमित्त दरवर्षीप्रमाणे पवार कुटुंबिय बारामतीमध्ये एकत्र आले होते. पवार कुटुंबियांच्या भाऊबीजची नेहमीच चर्चा होत असते यंदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह एकूण 8 बहिणींनी अजित...

दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो, मुख्यमंत्र्यांकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेशी दिवाळीनिमित्त संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून दीपोत्सवाचे पर्व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे येवो...

दिवाळीत उरल्या सुरल्या मिठायांपासून बनवा टेस्टी ‘खीर’

दिवाळी हा गोडाधोडाचा सण. यामुळे दिवाळीत घराघरांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात. तसेच भेट म्हणूनही एकमेकांना मिठाईचे वाटप केले जाते. यामुळे दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंचा...

bhaubeej 2022 : जाणून घ्या भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आणि विधी

दिवाळी सणानंतर भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाऊ- बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतिक मानले जाते. यावर्षी हा सण 26 ऑक्टोबर 2022...

Surya Grahan 2022: सूतक काळात करू नका ‘या’ चुका

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण साजरा केला...

आज सूर्यग्रहण! जाणून घ्या सूतक काळाचं वेळापत्रक

2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आज, 25 ऑक्टोबर, अश्विन अमावस्येच्या दिवशी असणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन अमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी हा सण...
00:07:31

मनसेकडून दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन, पाहा संपूर्ण नजारा

दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील शिवाजी पार्कात मनसेतर्फे भव्य दीपोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. गेली 10 वर्षे मनसेतर्फे दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावेळी मुंबईकरांनी...

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करा ‘हे’ पाच नैवेद्य, होईल भरभराट

दिवाळी म्हणजे अंध:काराकडून प्रकाशाकडे नेणारा सगळ्यांचाच आवडता सण. यामुळे दिवाळीत येणारे बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे देखील तेवढेच महत्वाचे . त्यातही लक्ष्मीपूजन हे सर्वात...
00:00:15

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने माय महानगरच्या प्रेक्षकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने माय महानगरच्या प्रेक्षकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2022 : राष्ट्रपती मुर्मूं, पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गजांनी दिल्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा होत आहे. भारतीय संस्कृतील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज दिवाळीचा...