Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe: चना जोर गरम भेल

Recipe: चना जोर गरम भेल

Subscribe

संध्याकाळच्या स्कॅनसाठी चटपटीत खावेसे वाटते. त्यामुळे आपण गरमा-गरम कांदा भजी, भेळ, पाणी-पुरी खातो. पण अगदी झटपट तयार होणारी चना जोर गरम भेलची रेसिपी आपण आज पाहणार आहोत. चला तर पाहूयात साहित्य आणि कृती. (chana jor garam bhel recipe)

साहित्य-
-एक मोठं बाउल
-चना जोर गरम
-बारीक चिरलेला कांदा
-बारीक चिरलेला टोमॅटो
-बारीक चिरलेली 1 मिर्ची
-अर्धा लिंबू
-बारीक चिरलेली कोथिंबीर
-मीठ चवीनुसार
-लाल तिखट चवीनुसार

- Advertisement -

कृती
सर्वात प्रथम एका मोठया बाउलमध्ये तुम्ही चना जोर गरम घ्या. त्यात आता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिर्ची, कोथिंबीर टाका. आता त्यावरून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घाला. हे सर्व मिश्रण व्यवस्थितीत एकत्रित करा. अशा पद्धतीने तुमची झटपट चना जोर गरम भेल तयार.

- Advertisement -

हेही वाचा- Monsoon Recipe : हेल्दी आणि टेस्टी ओव्याची भजी

 

- Advertisment -

Manini