Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenचाकू सुरीला गंज लागलाय, मग असा करा स्वच्छ

चाकू सुरीला गंज लागलाय, मग असा करा स्वच्छ

Subscribe

भाजी ते फळं कापण्यासाठी आपण चाकू-सुरीचा वापर करतो. त्याशिवाय स्वादिष्ट पदार्थ शिजवणे मुश्किलच आहे. काहीवेळेस दररोज आपण त्याचा वापर करत असल्याने त्याची धार कालांतराने कमी होते. अथवा त्यावर गंज लागला जातो. त्यामुळे भाजी-फळं कापण्यासाठी अशा चाकू-सुरीचा वापर करता येत नाही. चाकू-सुरीला लागलेला गंज दूर करण्यासाठी तुम्ही पुढील काही टीप्स वापरू शकता.

सिरामिक कपचा वापर

- Advertisement -


जर तुम्ही सिरामिक कपच्या खालच्या भागाचा वापर करून तुम्ही चाकू-सुरीला धार काढू शकता. मात्र धार काढताना काळजी घ्या.

लोखंडा रॉड

- Advertisement -


आपल्या सर्वांच्या घरात लोखंडाचा रॉड असतो. सर्वात प्रथम हा रॉड उन्हात गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यावर चाकू ठेवून त्याची धार काढू शकता. यामुळे तुम्हाला किती धार हवी आहे त्यानुसार काढू शकता.

सँन्डपेपर


सँन्डपेपरचा वापर करून चाकू-सुरीला धार काढू शकता. हा बाजारात तुम्हाला अगदी सहज मिळून जातो. याच्या खरखरीत पृष्ठभागावर घासल्याने चाकूची धार वाढली जाते. यामुळे गंज दूर होतो.


हेही वाचा- कुकरच्या शिटीतून पाणी येते, मग वापरा ‘या’ ट्रिक्स

- Advertisment -

Manini