Friday, May 3, 2024

Kitchen

Kobichi Vadi Recipe : झटपट बनणारी कोबी वडी

रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. जेवताना आपल्याला सोबत काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. त्यातल्या त्यात ‘वडी’ हा प्रकार महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळीमधील सर्वात महत्वाचा प्रकार आहे....

Papad Recipe- न लाटता बनवा कर्रSSम कुर्रSSम इन्स्टंट पापड

उन्हाळा सुरू होताच घराघरांत महिलांची पापड बनवण्याची लगबग सुरू होते. पापड बनवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. यामुळे तितका...

Mango Shrikhand Recipe – आम्रखंड रेसिपी

आंब्याचा सिझन सुरू असून सध्या बाजारात मुबलक आंबा उपलब्ध आहे. यामुळे घरोघरी आंब्याचा रस, पुरी, आंब्याचे आईस्क्रिम, कुल्फी,...

Recipe : टेस्टी रवा कचोरी

अनेकांना विविध पदार्थ खाण्याची खूप आवड असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रवा कचोरी कशी बनवायची हे सांगणार आहोत. साहित्य...

Recipe : नाचणीचे कटलेट

अनेकदा पोहे, उपमा हे तेच तेच पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही नाचणीचे कटलेट नक्की ट्राय करा. साहित्य...

Health care : कापलेल्या फळांवर मीठ किंवा मसाले टाकू नका,पडेल महागात

आपण सगळेजण फळे तर खातोच पण फळे खाताना एक चवदार चव आपल्याला हवी असते. तर आपण या फळांवर मसाले किंवा काळ मीठ टाकून खातो....

Maggi Masala Recipes : घरच्या घरी बनवा मॅगी मसाला

मॅगी हा झटपट बनवला जाणारा अगदी सोपा पदार्थ आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना मॅगी ही आवडते.  मॅगी खूप पद्धतीने बनवली जाते. तसेच...

Coconut Picking Tips : नारळात पाणी जास्त आहे की मलई, कसं ओळखाल ?

आपण अनेकवेळा नारळ विकत घेतो पण आपल्याला समजत नाही पाण्याने भरलेला नारळ कोणता ? आणि मलाईने भरलेला नारळ कोणता.? नारळाचे पाणी हे अतिशय उपयोगी...

Kitchen receipe : दही भेंडी बनवा झटपट

घरात सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते असं नसत. तसेच भेंडीची भाजी हल्ली लहान मुलं खात पण नाहीत. अशातच भेंडीच्या भाजीची नवीन रेसिपी म्हणजे दही आणि...

Fansachi Bhaji Recipe : मालवणी पद्धतीत करा चमचमीत फणसाच्या गऱ्याची भाजी

मालवणी पद्धतीने उन्हाळयात फणसाची भाजी नक्की ट्राय करा. उन्हाळा आला की आमरस पुरीचा बेत होतोच यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या मेजवान्या आवर्जून केल्या जातात. कोकणातील...

Aloo Momos : बटाट्याचे चविष्ट मोमोज, जाणून घ्या सोपी रेसिपी

मोमोज हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे मोमोज बनवू शकता. मोमोज हा प्रकार मैदाच्या पिठापासून बनवला...

Mango Raita : उन्हाळयात घरी करा आंब्याचे रायते

उन्हाळ्यात कैरी किंवा आंबा सहज मिळाणारे फळ आहे. कैरी किंवा आंबा नुसता खायला चांगला लागतोच पण त्यापासून तयार केलेल विविध पदार्थ देखील तितकेच चांगले...

Dum aloo recipe : घरच्या घरी बनवा झटपट दम आलू 

रोज कोणती भाजी बनवायची असा प्रश्न रोज गृहिणींना पडत असतो. त्यासोबतच झणझणीत काही तरी खावं वाटतं असत.अशातच दम आलू ची भाजी मस्त रसदार करून...

Recipe : ओट्स पराठ्याने करा सकाळच्या हेल्दी नाश्त्याची सुरुवात

आपल्याकडे नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, थालीपीठ हे पदार्थ सर्रास बनवले जातात तसेच दक्षिण भारतात डोसा, ईडलीबरोबरच अप्पे बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला भरपूर फायबर असलेल्या...

‘या’ पदार्थांचे करा सेवन,चाळिशीतही दिसाल तरुण

तरुण दिसण्यासाठी सगळेजण धडपड करत असतात. अशातच तरुण दिसण्यासाठी फक्त कॉस्मॅटिक गोष्टी कमी पडत नाहीत. तर आपल्याला प्रत्येकाला परफेक्ट आहाराची गरज असते. महत्वाचे म्हणजे...

Manini