Sunday, April 28, 2024
घरमानिनीkitchen Tips : चहाची गाळणी काळी झाली आहे का ? वापरा 'या'...

kitchen Tips : चहाची गाळणी काळी झाली आहे का ? वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

बहुतेक लोक चहाची गाळणी खराब झाली म्हणून फेकून देतात आणि नवीन चहाची गाळणी विकत घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का, चहाची गाळणी काही मिनिटांत साफ करता येते.

चहा हे पेय इतकं गरजेचं आहे कि चहा पियाल्या शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. भारतीयांच्या प्रत्येक घरा-घरात चहा हा आवर्जून बनवला जातो. साधारणपणे प्रत्येक घरात चहा हा बनवलाच जातो. तुम्ही स्वतः चहा प्यायला नाही तरी पाहुणे आले की चहा हा करावाच लागतो.

चहा बनवण्यासाठी दूध, चहाची पावडर, साखर आणि आले-वेलची याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा गाळणारी गाळणी हि लागतेच. अशातच गाळणी आपण फक्त पाण्याने धुतो आणि तशीच ठेऊन देतो. यामुळे होते असं की,चहाची गाळणी खराब होते आणि लवकर खराब होते.

- Advertisement -

How to Clean a Tea Strainer? - topictea.com

चहाची गाळणी अशा पद्धतीने स्वच्छ करा या टिप्सचा करा वापर-

- Advertisement -
  • 1 टेबलस्पून बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिसळून मिश्रण तयार करायचे आहे.
  • आता या द्रावणात तुमच्या चहाची गाळणी ३-४ तास भिजत ठेवा.

प्लास्टिक व स्टील की छलनी को नए जैसे साफ करने की अनोखी ट्रिक

  • आता ब्रश किंवा स्क्रब आणि डिशवॉशिंग लिक्विडच्या मदतीने ती पूर्णपणे धुवा.
  • चहाचा गाळणी खूप जास्त काळी पडली असेल तर रात्रभर व्हिनेगरमध्ये ठेवा.
  • त्यानंतर, ती गाळणी स्क्रबने चांगली धुवून घ्या.

हेही वाचा :

Cooking Tips : लोखंडी कढईत नका शिजवू अन्न,आरोग्यावर होतील परिणाम

- Advertisment -

Manini