घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदेंसमोर मांडल्या शेतकऱ्यांनी व्यथा

मुख्यमंत्री शिंदेंसमोर मांडल्या शेतकऱ्यांनी व्यथा

Related Story

- Advertisement -

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा आणि वाडी बामणीला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला.

- Advertisement -