Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthलठ्ठपणा बनू शकतो तुमच्या Sex Life चा शत्रू

लठ्ठपणा बनू शकतो तुमच्या Sex Life चा शत्रू

Subscribe

लठ्ठपणा ही एक आरोग्यासंबंधित गंभीर समस्या आहे. सध्याच्या काळात यामुळे जगभरातील लाखो लोक ग्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे शरिरीकच नव्हे तर मानसिक आजार ही होताच पण त्याचा सेक्स लाइफवर ही परिणाम होतो. ऐवढेच नव्हे तर लठ्ठपणामुळे सेक्स लाइफ ही प्रभावित होते. या व्यतिरिक्त आयवीएफ ट्रिटमेंटवर ही नकारात्मक परिणाम होतो. याच बद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात. (Obesity affect on sex life)

हार्मोनल संतुलन बिघडते
लठ्ठपणा पुरुष आणि महिलांमधील हार्मोनल संतुलन बिघडण्याचे कारण ठरते. अशातच अधिक फॅट असणाऱ्या महिलांमध्ये एस्ट्रोजनचे प्रोडक्शन वाढते. त्यामुळे अनियमित पीरियड्स आणि सेक्स क्षमता कमी होते. तर लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोनचा स्तर कमी होतो. त्यांची कामुकता आणि स्तंभन दोषाला सामोरे जावे लागते.

- Advertisement -

सेक्स करण्याची क्षमता कमी होते
लठ्ठपणा पुरुष आणि महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी करतो. महिला अधिक लठ्ठ असतील तर त्यांच्या ओव्युलेशन प्रक्रियेत समस्या येतात. ज्यामुळे नैसर्गिक रुपात किंवा आयवीएफ सारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेग्नेंसीसाठी समस्या येतात. तर पुरुषांच्या शुक्राणूच्या गुवणत्तेत आणि प्रमाणावार त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

IVF ट्रिटमेंटमध्ये धोका वाढतो
लठ्ठपणामुळे आयवीएफ प्रक्रियेसंबंधित जोखिम अधिक वाढते. प्रजनन अवयवयांमध्ये खराब गतिशीलतेच्या कारणास्तव लठ्ठपणाने ग्रस्त महिलांमध्ये एग्जच्या पुर्नर्प्राप्ति दरम्यान समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे अतिरिक्त ओवेरियन, हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम विकसित होण्याचा अधिक धोका असतो. जे काही प्रकरणांत जीवघेणा ठरु शकतो. (Obesity affect on sex life)

- Advertisement -

साइकोलॉजिकल प्रॉब्लेम
लठ्ठपणामुळ नेहमीच आत्मविश्वास कमी झाल्याचे वाटत राहते. यामुळेच साइकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ लागतात यामुळे व्यक्तिच्या सेक्स लाइफवर ही परिणम होतो. त्याचसोबत आयवीएफ करणाऱ्या कपल्समध्ये वंधत्व आणि लठ्ठपणाच्या कारणास्तव चिंता, भीती वाटणे, टेंन्शन याची वाढ अधिक होते. यामुळेच सेक्स करावेसे वाटत असले तरीही त्याचा नकारात्मक परिणाम होतो.


हेही वाचा- ‘या’ 5 कारणामुळे sex drive होऊ शकते painful

- Advertisment -

Manini