घर लेखक यां लेख Minal Gurav

Minal Gurav

Minal Gurav
2213 लेख 0 प्रतिक्रिया
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

कोरोनाला हरवलं, अन् पुन्हा एकदा दिली एसटीची बेल

एसटीची स्टेअरिंग सांभाळण्याची जितकी जबाबदारी महत्त्वाची असते, त्याहून मोठी जबाबदारी असते ती म्हणजे संपूर्ण प्रवासी वाहतुकीची. चिटपाखरूही घराबाहेर पडत नव्हते त्या काळात आम्ही कोरोनाच्या...

आता कोरोनावाली बाई अशीच हाक कानावर पडते

कोरोनाने संपूर्ण मुंबईत कहर केलेला असतानाच लोकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण होते. परिसरात जाऊन प्रत्यक्ष भेटून लोकांशी बोलणे सोपे नव्हते; पण शेवटी अनेकांसाठी आमचेच शब्द...
18th year old boy Death in Jym

जीममध्ये व्यायाम करताना १८ वर्षीय तरूणाचा धक्कादायक मृत्यू

फिटनेससाठी हल्ली जीमकडे तरूणांचा जास्त कल दिसून येतो. पण व्यायाम चुकीच्या पद्धतीने केला तर तो जिवावरही बेतू शकतो. जीममध्ये व्यायाम करताना एका १८ वर्षीय...