नवी मुंबई
Eco friendly bappa Competition

नवी मुंबई

शिंदेशाहीत ’झोपू’ योजनेचा (First SRA scheme in city) श्री गणेशा

नवी मुंबई-मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन (झोपू) योजनेला वेग आला आहे. ऐरोली विधानसभा मतदार संघातील चिंचपाडा येथून गुरुवारी (Today) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे बायोमेट्रिक...

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत (National Conference on Pediatrics) विद्यार्थी चमकले

नवी मुंबई-भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने चंद्रयान ३ मोहिमेच्या (Chandrayaan 3 Mission) पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या ठाणे जिल्हा तालुका पातळीवर नोंदणी झालेल्या...

१० टन ९४५ किलो निर्माल्यातून खत निर्मिती (Fertilizer production)

नवी मुंबई-गणपती बाप्पा मोरया, पुढच्या लवकर या! या जय घोषात काल बुधवारी दीड दिवसांच्या गणरायाला भक्ती भावाने नवी मुंबईकरांनी निरोप दिला. (Farwell ti Shri...

नवी मुंबईतील पहिली एसआरए योजना चिंचपाड्यात-आजपासून बायोमेट्रिक सर्वे

नवी मुंबई-ज्ञानेश्वर जाधव ठाणे शहरानंतर आता नवी मुंबईतील झोपडपट्टयांचा पुर्नविकास होऊन पक्की घरे मिळणार आहेत. झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईतही झोपड्यांचा पुर्नविकासाचा...

नवी मुंबईत १८५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे; ऑनलाईन परवानामुळे दिलासा

  नवी मुंबई-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर काही दिवसांपुर्वी नियोजना विषयक बैठक घेतली होती. गणेशोत्सव मंडळांना पालिकेने परवाना...

बाप्पा पावला! मोरबे धरणाने काठ गाठला

नवी मुंबई  (ज्ञानेश जाधव) :  यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मोरबे धरणात कमी जलसाठा असल्याने एक...

नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्तपदी डॉ. राहुल गेठे यांची नियुक्ती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपायुक्त पदावर सार्वजनिक आरोग्य विभागातील वैदयकीय अधिकारी (गट अ) डॉ.राहुल बी. गेठे यांचे कायम समावेशन करण्याच्या प्रस्तावास...

Amit Thackeray : ‘आम्ही देशद्रोही, मग…’, जागर पदयात्रेत अमित ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मागील अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा. तसेच, या महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य नाहीसे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते...

Cyber Crime रोखण्यासाठी सरसावले नवी मुंबई पोलीस; शॉर्ट फिल्ममधून करणार जनजागृती

नवी मुंबई : तंत्रज्ज्ञानाचा विकास झाल्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी त्याचा फायदा घेणे सुरू केले. सामान्य लोकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. अशा गुन्हयांची...

नेरुळच्या घटनेत पतीचा मृत्यू पत्नी जखमी; वडेट्टीवारांची दोषींवर कारवाईची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-6 परिसरातील तुलसी भवन इमारतीच्या सी-विंगचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला आहे. तर अन्य एक महिला...

नवी मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; 1 एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

नवी मुंबई : नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C...

एपीएमसी मार्केटच्या पुर्नविकासासाठी १०० दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन

नवी मुंबई: एपीएमसीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कांदा बटाटा बाजारात काही इमारती आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत अतिधोकादायक यादीत समाविष्ट आहेत. वाशी...

कांदा निर्यातीवरील अतिरिक्त शुल्काचा परिणाम; JNPT मधील कांदा सडण्यास सुरुवात

नवी मुंबई : टोमॅटोनंतर आता भाजीबाजारात कांद्याचा विषय चांगलाच गाजत आहे. दरम्यान केंद्राने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने कांदा निर्यात थांबली आहे. दरम्यान...

येत्या गुरुवारी कांदा मार्केट राहणार बंद; निर्यातशुल्क वाढीचा निषेध

नवी मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क 40 टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समितीमधून निर्यातशुल्क वाढीचा...

Mumbai-Goa Highway : राज ठाकरेंचे भाषण संपताच कार्यकर्ते लागले कामाला; महामार्गावर आंदोलन सुरू

मुंबई : आपल्या प्रत्येक जाहीर सभेत मंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषय लावून धरणारे आणि त्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी...