Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
रायगड

रायगड

रेशनिंग दुकानाचा परवाना अखेर रद्द; पाचाड मधील आंदोलनाला यश

 महाड: ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावामध्ये रेशनिंग दुकानदाराकडून रेशन धारकांना कमी प्रमाणात धान्य देत असल्याचा आरोप...

पोलीस ठाण्यांना ‘स्क्रॉपयार्ड’चे स्वरुप; जप्त केलेली वाहने ठेवण्यास जागा अपुरी 

रत्नाकर पाटील: अलिबाग  पोलिस ठाण्यांच्या आवारात कारवाईत जप्त केलेल्या अनेक गाड्या उभ्या असतात. केवळ पोलिस ठाणेच नाही, तर आरटीओ...

ऐरोली-कळवा उन्नत मार्गातील बाधितांचे पुनवर्सनासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नवी मुंबई: ठाणे स्थानकातील गर्दीचे विभाजन आणि कळवा-मुंब्रा स्थानकातील लोकलवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी आखलेल्या कळवा-ऐरोली उन्नत एलिव्हेटेड...

राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ उरणमध्ये काँग्रेसची निदर्शने

उरण: लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले असून या...

मुरूडमध्ये मासळीचा दुष्काळ; १०० नौका किनाऱी

नांदगाव: ’समुद्र उशाशी आणि मच्छीमार उपाशी’ या म्हणीची प्रचिती मुरूडच्या समुद्रात सातत्याने मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांना येत आहे.ऐन हंगामात...

माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत – नरेंद्र पाटील

नवी मुंबई: सध्या माथाडी कामगार चळवळीची दिशा वाईट अवस्थेत आहे याचे मलाही खंत वाटते, मी ही कुठेतरी कमी पडतोय असे मला वाटते, आजपर्यंतच्या सरकारकडून...

कर्जतमध्ये शाळा परिसरातील वाहतूक कोंडी हटेना

कर्जत : शहरातील कोतवाल नगरमधील शाळा परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती ‘येरे माझ्या मागल्या’ अशी झाल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अभिनव ज्ञान मंदिर, शारदा मंदिर, शिशु...

जाहिरात फालकांवरून सिडकोची पनवेल पालिकेला तंबी

हस्तांतरण प्रक्रियेवेळी परवानगी देणे चुकीचे; जाहिरात फालकांवरून सिडकोची पालिकेला तंबी पनवेल: महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमधील मालकीच्या मालमत्ताचे पालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच पालिका...

बैलगाडा शर्यतीत महिलेचा अपघाती मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल

खोपोली: खालापूर तालुक्यातील वडवळ येथील बैलगाडा शर्यतच्या दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या शर्यतीसाठी आयोजकांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. या...

जुन्या पेन्शनसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन

अलिबाग: जुनी पेन्शन पुन्हा सुरु करावी या मुद्द्यावर शासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत स्नॅप सुरु केला होता. सरकारच्या आश्वासनाच्या भूमिकेला हुरळून जात हा संप कर्मचार्‍यांनी मागे...

मुंबई -गोवा महामार्ग खड्डेमय आणि दुर्दशाग्रस्त

पोलादपूर: चुकलेलं नियोजन आणि हुकलेलं प्रशासन यामुळे बदनाम म्हणून देशात उच्चांक गाठलेल्या मुंबई गोवा महामार्ग प्रकल्पाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणी माणसाला गेली...

रायगड क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर; मृत्यू दर ४ टक्क्यावर 

अलिबाग: जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनाचा कार्यक्रम राज्यात प्रथम १९९८ पासून सुरु करण्यात आला आहे. आज रायगड जिल्हा क्षयरोग मुक्तीच्या वाटेवर आहे. रायगड जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा...

‘नैना’विरोधात प्रकल्पग्रस्तांची सिडकोवर धडक

पनवेल:  नैना प्रकल्पाविरोधात गावोगावी यशस्वीपणे करण्यात आलेल्या गाव बंद आंदोलनानंतरही सरकारकडून आंदोलनाची हवी तशी दखल घेतली न गेल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी सिडको कार्यालयावर वाहन...

पुढच्या २४ तासांत पुन्हा एकदा अवकाळीचा इशारा, बळीराजा चिंतेत

पावसाळी वातावरण निवळेल असा आशावाद निर्माण झालेला असताना आणि भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा बळीराजाला चिंतेत टाकणारा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढच्या २४ तासांत काही...

वाशीत नववर्ष स्वागत यात्रेचा उत्साह

बेलापूर : वाशी येथे स्वामीनारायण गुरुकुल सेक्टर २९ येथे हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार...

कर्जतमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा

कर्जत: मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण असलेल्या गुढीपाडवा निमित्त कर्जतमधील अनेक संस्था एकत्र येऊन शहरात मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश...

मुरुडमध्ये नववर्षानिमित्त भव्य मिरवणूक

मुरुड: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने शहरातील नागरिकांनी मोठी मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शहरातील सर्व नागरिक एकत्र...