विदर्भ

Power Generation : राज्यात वीज निर्मितीचा टक्का घसरला, कोराडी औष्णिक प्रकल्पातील संच बंद

नागपूर : राज्यभरात वातावरणाचा पारा वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या गर्मीमुळे सर्वत्र पंखे, वातानुकुलीत यंत्रासह विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे यासाठी...

Crime News: उपचारासाठी नेतो म्हणत गाठला क्रूरपणाचा कळस; काय घडलं वाचाच

बुलढाणा: बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवाहू वाहनाच्या चालकाची एका दुचाकी स्वाराशी धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उचारासाठी...

Heat Wave: नागरिकांनो सावधान! मुंबई, कोकणात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; तर विदर्भात पावसाची शक्यता

मुंबई: राज्यातील अनेक भागात उष्णचा चटका वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात...

Lok Sabha 2024 : नितीन गडकरींची नागपूरची जागा धोक्यात, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा दावा

नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पहिल्या टप्प्यात...
- Advertisement -

Accident In Yavatmal : ट्रक-ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात 70 बकऱ्यांसह दोन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ : राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. नुकताच यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आयशर ट्रक आणि...

Maharashtra Politics : मला त्यांच्यापेक्षा…, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

नागपूर : हे टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटं आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशी जहरी टीका...

IPL Betting : बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक

गडचिरोली : देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर दररोज जोरदार सट्टा लावण्यात आला आहे. गडचिरोलीतही एका ठिकाणी आयपीएलच्या...

Maharashtra Weather : अवकाळी पावसाचा फटका; आंबा, भात शेतीचं नुकसान तर टोमॅटोही सडले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावासमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, भात...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : राज्यातील अनेक मतदान केंद्रातील EVM मध्ये बिघाड; 39 बॅलेट मशीन तर 16 कंट्रोल युनिट बदलले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 8 मतदारसंघात मतदानप्रक्रिया सुरू आहे. मात्र मतदानप्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील काही मतदान केंद्रांमधील ईव्हीएम...

Lok Sabha 2024 : मतदानानंतर प्रकाश आंबेडकरांची इथेनॉलवरून विरोधकांवर टीका; म्हणाले, हा VBA चा विजय

आकोला : लोकसभेच्या आकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. पत्नीसह...

Lok Sabha 2024: उद्धव ठाकरेंनी गमावलं ते शिंदेंनी जपलं; बाळासाहेबांचा उल्लेख करत शहांचा हल्लाबोल

अमरावती: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार उद्धव ठाकरे विसरले आहेत. बाळासाहेबांचा वारसा जर कोणी जपत आहे तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जपत आहेत, असं...

Maharashtra Weather : मुंबई, कोकणात पुढील 48 तासांत उकाडा वाढणार तर, विदर्भात मुसळधार; IMDचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत राज्यातील हवामानात बदल होत आहेत. राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ...
- Advertisement -

Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी…; बच्चू कडूंचा हल्लाबोल

अमरावती : गृहमंत्री अमित शहा यांनी कायदा तोडला. त्यांनी सभा इथे न घेता दुसरी घ्यायला पाहिजे होती, असं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू...

Lok Sabha 2024 : हिंदू-मुस्लिम दंगल घडू शकते म्हणून माघार घेतली; त्या घटनेवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रितसर पैसे भरून परवानगी घेत अमरावतीतील सायन्सकोर मैदान बूक केले होते. पोलिसांनीही बच्चू...

Lok Sabha 2024 : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींची पुतिनशी तुलना, म्हणाले…

अमरावती : रशियात ज्‍या पद्धतीने राष्‍ट्राध्‍यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सत्‍तासूत्रे एकट्याच्‍या हाती घेतली आहेत, ती पाहताना आपल्‍या देशात नवीन पुतिन तयार होतो की काय,...
- Advertisement -