महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र

मनसेसारखा आमचा बिनशर्त पाठिंबा नाही, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा आमच्या पक्षाचा भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा नाही. मी आमच्या मागण्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यावर बोलणी झाली...

Sangli Lok Sabha 2024 : काँग्रेसच्या अल्टिमेटमनंतरही माघार नाही; विशाल पाटलांवर कारवाई निश्चित

सांगली : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 21 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब...

Pune Lok Sabha Constituency : आबा बागूल यांची नाराजी दूर, पण काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार…

पुणे – ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिलेले पुणे शहर काँग्रेसमधील नाराजीनाट्य थोपविण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना यश आले आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविंद्र...

Baramati Constituency : आमच्या डोक्यात प्रकाश पडायला १७ वर्षे लागली, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना उत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या सध्याच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यातील शा‍ब्दिक चकमक रोज नवे वळण घेते आहे. दोघांकडून एकमेकांना टोकदारपणे उत्तरे दिली जात...
- Advertisement -

Ajit Pawar : एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, मात्र…; अजित पवार असं का म्हणाले?

पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेत आहेत. कारण अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार म्हणजेच नणंद-भावजय अशी लढत होत...

Modi vs Pawar: तुम्हीच सांगा मोदी जी शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला? पवारांच्या आमदाराने थेट पंतप्रधानांना केला सवाल

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माळशिरस येथील प्रचार सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचे...

Lok Sabha 2024 : सांगलीत प्रकाश आंबेडकरांनी पारडे बदलले; शेंडगेंना सोडल्यानंतर या उमेदवाराला पाठिंबा

सांगली - काँग्रेस-महाविकास आघाडीतील बंडखोर विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेसचा आदेश झुगारुन सांगलीतून उमेदवारी कायम ठेवली...

PM Modi on Sharad Pawar : कद्दावर नेता म्हणत मोदींचा पवारांवर निशाणा; 10 वर्षातील कामाची माढ्यात केली उजळणी

माळशिरस - 'महाराष्ट्र के कद्दावर नेता' असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला. मनमोहनसिंग सरकारच्या काळात महाराष्ट्राचे...
- Advertisement -

PM Modi in Maharashtra: काँग्रेसने 60 वर्षांत केले नाही ते मोदी सरकारने 10 वर्षांत करुन दाखवले; मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

माळशिरस - महाराष्ट्रात 45+ जागा जिंकण्याचे ध्येय भारतीय जनता पक्ष - महायुतीने ठेवले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात विविध मतदारसंघात सभा आयोजित करण्यात...

Lok Sabha 2024 : निवडणूक आयोग भाजपाची धुणीभांडी करतोय काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या बारामती लोकसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे पतिदेव अजित पवार यांनी हैदोस घातल्याचे चित्र दिसते....

Lok Sabha 2024 : टरबूज नव्हे दिवाळीत चिरडले जाणारे चिराटं; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

सोलापूर : हे टरबूज नाहीत, ते दिवाळीत पायाखाली चिरडले जाणारे चिराटं आहेत. आले तेव्हा मुख्यमंत्री होते, पण आता पाव उपमुख्यमंत्री झाले, अशा शब्दांत शिवसेना...

Lok Sabha 2024 : कालपर्यंत आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग पाहाल; उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

सोलापूर : कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम काय असतं ते अनुभवलं, आता मशालीची धग काय असते, ते पाहाल. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ कसं कोमेजते...
- Advertisement -

Narendra Modi Rally in Pune : एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर, मोदींची घणाघाती टीका

पुणे : असे म्हणतात की ज्यांची स्वप्ने किंवा मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत, ते आत्मे भटकत राहतात. महाराष्ट्रही अशाच भटकत्या आत्म्यांचा शिकार झाला आहे....

Lok Sabha 2024: शिरुरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही; अमोल कोल्हेंचे अजित पवारांना सडेतोड उत्तर

उरुळी कांचन (पुणे) - शिरुर लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्यांवरुन गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसोबत जाण्यास...

Lok Sabha 2024: …तर पुन्हा लोकसभा लढवणार नाही; ऐन प्रचारात अजित पवार असं का म्हणाले?

बारामती (पुणे ) - बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी...
- Advertisement -