संपादकीयदिन विशेष

दिन विशेष

चुंबकीय तारायंत्राचे जनक सॅम्युएल मोर्स

सॅम्युएल फिन्ली ब्रीझ मोर्स हे अमेरिकन चित्रकार व विद्युत चुंबकीय तारायंत्राचे जनक होते. त्यांचा जन्म २७ एप्रिल १७७१ रोजी चार्ल्सटाऊन (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे...

कथा, कादंबरीकार चिं. त्र्यं. खानोलकर

चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचा आज स्मृतिदिन. चिं. त्र्यं. खानोलकर हे प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी ‘आरती प्रभु’ या नावाने कविता लेखन...

जागतिक मलेरिया दिन

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. प्लाझमोडियम वायवॅक्स या नावाच्या डासांद्वारे तो पसरतो. याचा प्रादुर्भाव विषुववृत्तीय भागांत जास्त आहे. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता...

उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा आज स्मृतिदिन. शंतनुराव हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा जन्म २८ मे १९०३...
- Advertisement -

जागतिक पुस्तक दिन

दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे...

रशियन क्रांतीचे प्रमुख व्लादिमिर लेनिन

व्लादिमिर लेनिन हे थोर मार्क्सवादी विचारवंत आणि रशियातील १९१७ च्या ऑक्टोबर (बोल्शेव्हिक) क्रांतीचे प्रमुख सूत्रधार होते. त्यांचे मूळ नाव व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह. सायबेरियात हद्दपारीत...

चतुरस्त्र ग्रंथकार चिंतामण विनायक वैद्य

चिंतामण विनायक वैद्य हे एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक-मीमांसक व चतुरस्त्र ग्रंथकार होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ रोजी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला....

शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक

ताराबाई मोडक या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक होत्या. त्यांचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी मुंबई येथे झाला. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून...
- Advertisement -

थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

महर्षी धोंडो केशव कर्वे हे आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी कोकणातील मुरुड येथे झाला. त्यांचे...

थोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज स्मृतिदिन. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२-६७) व पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक होते. त्यांचा...

भारतातील पहिली प्रवासी रेल्वे

भारतात पहिली प्रवासी रेल्वे गाडी रुळांवरून धावली ती १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई आणि ठाणे यांच्या दरम्यान. रेल्वे वाहतुकीची योजना १८३२ मध्ये मांडण्यात आली....

सुप्रसिद्ध कवी सुरेश भट

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. त्यांचा...
- Advertisement -

जालियनवाला बाग हत्याकांड

१३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. अमृतसर हे अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. ज्यांच्यावर तडीपारीचा आदेश जारी करण्यात आला...

प्रतिभासंपन्न लेखक पु. भा. भावे

पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठीतील एक अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक होते. कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इत्यादी विविध साहित्यप्रकार...

थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले हे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, समाजसुधारक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना शिक्षण देण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७...
- Advertisement -