घर लेखक यां लेख

193948 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.

मुख्यमंत्री-हितेंद्र ठाकूर भेटीने चर्चेला उधाण

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एखादा आमदार भेटायला गेला की त्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होते. आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र आमदार क्षितीज...
maharashtra assembly

नालासोपार्‍यातून भाजप, आगरी सेनेचीही मोर्चेबांधणी

महायुतीत अद्याप जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी शिवसेनेने नालासोपार्‍यातून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. तर भाजप आणि...

वसई विरार महापालिका महापौरांचा तडकाफडकी राजीनामा

वसई विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी गुरुवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला. विशेष म्हणजे त्यांचा राजीनामाही लगेचच स्वीकारण्यातही आला. आता नवे महापौर...

प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपार्‍यातून

मुंबईत भाजपकडे उमेदवारी देण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनीच दिल्याचे सांगितले जाते. नालासोपारा मतदारसंघ तसा...

नालासोपार्‍यातून प्रदीप शर्मांसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी?

उत्तर भारतीयांची निर्णायक मते लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे....
ravindra chavan

ठाकूरांचा बालेकिल्ला भेदण्यासाठीच रवींद्र चव्हाण पालघरचे पालकमंत्री

लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गावीत यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्हा काबिज...