Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthबद्धकोष्ठतेची समस्या 'या' आयुर्वेदिक चुर्णाने होईल दूर

बद्धकोष्ठतेची समस्या ‘या’ आयुर्वेदिक चुर्णाने होईल दूर

Subscribe

धावपळीच्या आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलच्या कारणास्तव प्रत्येक दुसरा व्यक्ती बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करतोय. जेव्हा दीर्घकाळ तुम्ही योग्य डाएट फॉलो करत नाही तेव्हा पोट साफ होत नाही. अशातच बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. याच कारणास्तव पाइल्सची समस्या सर्वाधिक होते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी पुढील आयुर्वेदिक चुर्ण खाऊ शकता.

असे बनवा चूर्ण
-एलोवेरा
-दोन चमचा ओवा
-एक मीडियम साइज लिंबू
-एक चमचा काळं मीठ

- Advertisement -

कसे बनवाल चूर्ण
-चूर्ण बनवण्यासाठी सर्वात प्रथम ओवा व्यवस्थितीत धुवून सुकवून घ्या
-आता एलोवेराचे तुकडे कापा
-लिंबू कापून त्यातील बिया काढा
-या सर्व गोष्टी एकत्रित करून सुकवा
-लिंबूसह ज्या गोष्टी सुकण्यासाठी ठेवल्या आहेत त्या ग्राइंडरमधून बारीक करा
-आता पावडरमध्ये वरुन एक चमचा काळं मीठ टाकून व्यवस्थितीत मिक्स करा
-अशाप्रकारे तयार होईल होममेड आयुर्वेदिक चुर्ण

असा होतो फायदा
-एक्सपर्ट्स असे मानतात की, ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते
-लिंबात अल्काइन प्रॉपर्टीज असतात ज्या शरीरातील पीएचचा स्तर मेंन्टेन करतात
-एलोवेरा सुद्धा अल्कलाइन प्रॉपर्टीज असतात जे अॅसिड रिफ्लक्स आणि गर्डला ठिक करते
-काळं मीठ ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास मदत होते

- Advertisement -

हेही वाचा- अत्याधिक मीठ खाण्यापासून असे रहा दूर

- Advertisment -

Manini