घर लेखक यां लेख Subhodh Shakyaratn

Subhodh Shakyaratn

54 लेख 0 प्रतिक्रिया

फेरिवाले पुन्हा त्याच जागेवर; पालिकेची कारवाई कुचकामी

मागील काही महिन्यांपासून मुंब्रा कौसा प्रभाग समिती क्षेत्र वगळता इतर प्रभाग समित्यांमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. ठाणे महापालिका...

बेकायदा वाहतुकीचा रिक्षा व्यवसायावरही परिणाम

शहरातील बेकायदेशीर वाहतुकीचा केवळ परिवहन सेवेलाच नव्हे, तर रिक्षा व्यवसायालाही फटका बसला आहे. घोडबंदर ते कोपरी मार्गावर दिवसभरात शेकडो बस गाड्या बेकायदेशीर वाहतूक करीत...
ganesh naik

गणेश नाईक आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा

मतदार संघातील गावठाणांमधून झालेला तीव्र विरोध, भाजपसोबत ताणलेले संबंध, राष्ट्रवादीने आनंद परांजपे यांच्या रुपाने दिलेला समर्थ पर्याय आणि वंचित आघाडीचा वाढता प्रभाव यामुळे यंदा...

ठाणे रेल्वे स्थानकातील 20 प्रवेश मार्ग होणार बंद

ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असते. अनेक लोकल फेर्‍या होत असतात. ठाणे स्थानकात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. स्कायवॉक आणि रेल्वेचे पूल...

नाका कामगारांना निवडणुकांमुळे आले ‘अच्छे दिन’; रोजंदारी, पोटापाण्याचा प्रश्न सुटला

आता पूर्वीसारखे निवडणुकांमध्ये घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे कार्यकर्ते उरले नाहीत. त्यामुळे उमेदवारांना गर्दी जमविण्यासाठी वेगळ्या क्लृत्या लढवाव्या लागतात, हे उघड गुपीत आहे. सध्याच्या...

सार्वजनिक उत्सवाच्या आडून उमेदवाराचा प्रचार

जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात सुरू असलेल्या नवरात्रौत्सवाचा आधार घेत ठाण्याचे लोकसभेचे उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. प्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारे होर्डिंग्स अथवा कटआऊट न...

रोजा काळातील त्या ‘चपाती’ प्रकरणावरून राष्ट्रवादीचा राजन विचारेंवर हल्ला

महाराष्ट्र सदनमध्ये रोजा असतानाही चपाती खायला लावली असल्याचे प्रकरण ऐन निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढून राष्ट्रवादीने पुन्हा एकदा राजन विचारे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला...

इलेक्शन है भाऊ ….होऊ देत खर्च

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या पार्ट्या सुरु झाल्या. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने आचारसंहितेची कडक अंमलबजावणीचे आदेश दिल्याने प्रस्थापित उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र...
Shivsena_BJP

छोट्या पक्षाच्या भाऊगर्दीने मतांचे विभाजन होणार

शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील लढत प्रमुख आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र क्रांती सेना, आंबेडकरराईट पार्टी, राष्ट्रीय समाजवादी पार्टी सेक्यूलर, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी,...
Thane

गड राखण्यासाठी अटीतटीचा सामना

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ आणि 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ठाणे लोकसभा मतदार संघ अग्रणी आहे. ज्यामध्ये मीरा भाईंदर, ओवळा-माजीवडा कोपरी-पाचपाखाडी, मुख्य...