घर लेखक यां लेख Ved Barve

Ved Barve

237 लेख 0 प्रतिक्रिया

क्युबा विमान दुर्घटना : १०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

क्युबन एअरलाईन्सचे एक विमान शुक्रवारी रात्री दुर्घटनाग्रस्त झाले. हवानाच्या विमानतळावरुन उड्डाण घेतल्यावर काही वेळातच हे विमान क्रॅश झाले. क्युबेडिबेट या क्युबाच्या अधिकृत वेबसाईटने याबाबत...

‘नाणार’ प्रकल्पाला ब्रेक; स्थानिकांचा विरोध

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम असून हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत आहे. जमिनीच्या अधिग्रहणालाही विरोधाचे ग्रहण लागलेले...

येडीयुरप्पांचा शपथविधी; शेतकऱ्यांची कर्जे माफ!

भाजपचे कर्नाटकातील विधीमंडळ नेते येडीयुरप्पा यांनी  गुरुवारी सकाळी  राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच येडीयुरप्पा यांनी राज्यातील शेतकऱ्यांची १ लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. तर...

मुंबईत धडकणार राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा लाँगमार्च

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) १२ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, परिचारिका, अभियंते, वकील व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे या...

आशियातला सर्वात लांब भुयारी मार्ग ‘जोझिला पास’चं उद्घाटन

काश्मीरच्या खोऱ्यांना थेट लडाखपर्यंत जोडणाऱ्या 'जोझिला पास' या भुयारी मार्गाचं, शनिवार १९ मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हा मार्ग एकूण १४.२...
mhada recruitment extension submission online application mhadas direct service recruitment examination

मुंबई आणि कोकण म्हाडाची स्वतंत्र लॉटरी होणार

सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न साकार करणाèया म्हाडामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात मुंबई आणि कोकण मंडळांच्या सुमारे ५ हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. मात्र...

जीवनात यशस्वी व्हायचंय? या ५ गोष्टी टाळा!

आपण आयुष्यात यशस्वी होण्याचा निर्धार करतो, त्यावेळी त्या दृष्टीने योग्य प्रयत्न करणं, आवश्यक ती मेहनत घेणं आवश्यक असतंच. मात्र त्याचसोबत काही अनावश्यक आणि नकारात्मक...
Bjp

कर्नाटक विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती! घोडेबाजाराला उधाण!

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत  कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे घोडेबाजाराला उधाण आले आहे. जनता दल (सेक्युलर) चे  ११ आणि काँग्रेसचे ४ नवनिर्वाचित आमदार भाजपच्या...

अनेक क्रिकेटपटूंच्या बॅटला नवसंजीवनी देणारा स्ट्रोकमेकर!

'महेंद्र सिंह धोनीच्या बॅटला तडा गेला होता, आता बॅट वापरता येणार नाही, असे त्याला सांगितले. पण दोन दिवसावर माझी मॅच आहे काहीही करा, मला...