घरमनोरंजनप्रियांका निकबद्दल आपल्या मुलांना सांगणार 'ही' गोष्ट

प्रियांका निकबद्दल आपल्या मुलांना सांगणार ‘ही’ गोष्ट

Subscribe

अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेले काही दिवस याना त्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. आपला पती निक बरोबर प्रियांना कायम छोट्या छोट्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. प्रियांका लग्नानंतर सोशलमिडीयावर जास्त एॅक्टिव्ह झाली आहे. कालपर्यंत स्वता: आणि नीक बदद्ल बोलणारी प्रियांका आता चक्क आपल्या भविष्यात होणाऱ्या मुलांबदद्ल बोलायला लागली आहे. तीने आपल्या मुलांसंदर्भात एक खास गोष्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

priyanka

- Advertisement -

प्रियांकाने नुकतेच इन्स्टाग्रावर तीच्या आणि निकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटो दरम्यान प्रियांकाने एक खास गोष्ट शेअर केली आहे. प्रियांका म्हणते, मी आमच्या मुलांना आमची गोष्ट सांगणार आहे. मी आणि निक कधी भेटलो, आमच प्रेम कसं वाढत गेलं अशी आमच्या प्रेमाची गोष्ट मी आमच्या मुलांना सांगणार आहे. असं म्हणत तीने नीक बरोबर सुंदर फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Met 2018

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

२०१७ मधील एक फोटो शेअर करत प्रियांका लिहीते, met 2017. याचा अर्थ या दोघांची ओळख २०१७ला झाली. २०१७ मध्ये पहिल्यांदा ते भेटले. त्यानंतर २०१८ मधील आणखी एक फोटो प्रियांकाने शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Met 2018

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

- Advertisement -

गेल्या वर्षी निक आणि प्रियांका लग्न बंधनात अडकले. जोधपुरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये या दोघांचे लग्न पार पडले.

 

View this post on Instagram

 

And forever starts now… ❤️ @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -