घरमनोरंजनVideo : राखीचं सासरचं आलिशान घर पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Video : राखीचं सासरचं आलिशान घर पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Subscribe

या व्हिडीओमध्ये मी युकेत सासरी असून घरी हलवा बनवत आहे, असा दावा राखीने केला होता. त्यानंतर पुन्हा आता राखीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सीक्रेट मॅरेजमुळे राखी सावंत चर्चेत आहे. करवा चौथच्या निमित्ताने राखीने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मी युकेत सासरी असून घरी हलवा बनवत आहे, असा दावा राखीने केला होता. त्यानंतर पुन्हा आता राखीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

My house ?I am a princess of my husband heart and my house

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

- Advertisement -

राखीने व्हिडीओ शेअर करत त्यामध्ये दिसणारे घर तिचे सासर असल्याचा दावा राखीने केला आहे. या व्हिडीओत दिसणारे घर फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही आलिशान आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, राखीने व्हिडीओला, मी माझ्या पतीची राजकुमारी आहे आणि हे माझं घर आहे. असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमुळे राखी पुन्हा एकदा ट्रोल होत आहे.

- Advertisement -

२८ जुलै रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राखी सावंतने सीक्रेट मॅरेज केल्याचे राखीने सांगितले होते. या सोहळ्याला ४-५ लोकंच उपस्थित होते. त्याचप्रमाणे पती एनआरआय असून तो खूप स्मार्ट आणि हँडसम आहे. एवढेच नाही तर आम्ही लंडनमध्ये नवीन घर खरेदी केले आहे, असे देखील राखीने सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -