घरमनोरंजनश्वेता बच्चनने लाडक्या बाबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

श्वेता बच्चनने लाडक्या बाबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

Subscribe

अमिताभ यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चनने आपल्या खास अंदाजात अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७७ वा वाढदिवस. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी छान अमिताभ यांचे फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण बीग बींसाठी यातली एक शुभेच्छा खूप खास आहेत. कारण या शुभेच्छा अमिताभ यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चनने आपल्या खास अंदाजात अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांचा आपल्या मुलीवर किती जीव आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे.

- Advertisement -

श्वेता बच्चनने बिग बींबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघांनी ट्रॅडीशनल कपडे घातले आहेत. हा एखाद्या लग्नसमारंभातील हा फोटो आहे. या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत असताना श्वेताने छान कॅप्शन दिलं आहे. ‘जेव्हा तुम्ही पर्वताच्या उंच शिखरावर असता, तेव्हा तुम्ही उडायला शिका, हॅप्पी बर्थडे पप्पा आय लव्ह यू इंडलेस’.

View this post on Instagram

Home is not a place, it is a person.

A post shared by S (@shwetabachchan) on

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -