घरलाईफस्टाईलदेशभरात असते दिवाळी मात्र 'या' राज्यात असतो अंधार

देशभरात असते दिवाळी मात्र ‘या’ राज्यात असतो अंधार

Subscribe

दिवाळीच्या सणाची आवर्जुन वाट पाहिली जात आहे. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबर, 2023 रोजीला साजरी केली जाणार आहे. दिवाळीचा सण आपल्यासाठी फार खास मानला जातो. या दिवशी आपण नवे कपडे घालतो. घरात दिवे लावले जातात आणि फटाके सुद्धा उडवले जातात. परंतु तुम्हाला माहितेय का, भारतातील असे एक देश आहे जेथे दिवाळीचा सण साजरा केला जात नाही.

भारतातील अशी काही ठिकाणे आहेत जेथे देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जात नाही ना फटाके उडवले जात नाहीत. सर्वात मोठी गोष्ट अशी की, येथे दिवे सुद्धा लावले जात नाही. खरंतर दक्षिण राज्यातील केरळात दिवाळी साजरी केली जात नाही. दिवाळीव्यतिरिक्त सर्व सण तेथे धुमधडाक्यात साजरे केले जातात.

- Advertisement -

What is Diwali? | University of Central Florida News

का साजरी केली जात नाही दिवाळी?
अत्यंत फार कमी लोकांना माहितेय की, केरळात दिवाळी साजरी केली जात नाही. कारण यामागे काही कारणे आहेत. यामधील सर्वाधिक मोठे कारण असे की, केरळात राक्षस महाबळी राजा होता. तेथे त्याची पूजा केली जायची. त्यामुळे लोक येथे राक्षसाच्या पराभवामुळे पूजा करत नाही.

- Advertisement -

दुसरे कारण असे की, येथे हिंदू धर्मातील लोकांची संख्या फार कमी आहे. याच कारणास्तव राज्यात दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जात नाही. ऑक्टोंबर महिन्यात केरळात पाऊस पडतो. अशातच फटाके आणि दिवे सुद्धा लावले जाऊ शकत नाही.

दिवाळी का साजरी केली जाते?
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, भगवान रामाने रावणाचा या दिवशी पराभव केला होता. याच कारणास्तव भारतात कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला दिवाळीचा सण साजरा केला जातो.


हेही वाचा- Diwali 2023 : यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी! वाचा लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -