घरमहाराष्ट्र१०वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

१०वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

Subscribe

दहावीचा निकाल जाहीर. या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या दहावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही दहावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यभरातून मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८२.८२ टक्के तर मुलांचा ७२.१८ टक्के इतका लागला. यंदाही निकालामध्ये कोकण विभागाने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे तर नागपूर विभागाचा निकाल मात्र सर्वात कमी लागला आहे.

येथे पाहू शकाल निकाल –

www.maharashtraeducation.com
www.examresults.net/maharashtra

- Advertisement -

maharashtraeducation.com
mahresult.nic.in
mahahsscboard.maharashtra.gov.in.

असा पाहा निकाल –

  • वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
  • संकेत स्थळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • आसनक्रमांक टाका
  • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
  • निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
  • वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसेच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना
  • निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -